रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महसूल विभाग अंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू / आपले सरकार केंद्र / महा-ई-सेवा केंद्र यंत्राने मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे बाबत चा शासन निर्णय दि ५/१२ /२०२३

 विषय -महसूल विभाग अंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू / आपले सरकार केंद्र / महा-ई-सेवा केंद्र यंत्राने मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे बाबत चा शासन निर्णय दि ५/१२ /२०२३ 

नमस्कार मित्रांनो 


आज प्रसिद्ध झालेला शासन निर्णय सामान्य नागरिकांचे साठी फार महत्वाचा आहे  - 

डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ , खाते उतारा व फेरफार  मिळणार तसेच फेरफारासाठी ई हक्क प्रणाली  द्वारे ॲानलाईन अर्ज सेतू / महा ई सेवा केंद्रातून करता षेणार फक्त २५/- रुपयात 


महसूल विभाग  - ॲानलाईन सुविधा संकेतस्थळ 

महाभूमी पोर्टल 

mahabhumi.gov.in # emahiti.in

रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी Comments

Archive

Contact Form

Send