आदरणीय सर, मुळशी तालुक्यात गांव मौजे माजगांव गावांत खाता मास्टर काम सुरु करणेपुर्वी अहवाल नं.९ हा निरंक होता.पंरतु खाता मास्टर व रिएडीट मध्ये प्लॉट मधील स.नं.मध्ये क्षेत्र चौ.मी. चे रूपातंर आर चौ.मी.मध्ये केले तसेच भोगवटादार सदरी याप्रमाणे बदल केला.पंरतु रि एडीट परिशिष्ट मंजूर केले असता सदर गट हे अहवाल नं.९ मध्ये गेले.आता स.नं.आता ओडीयु मध्ये परत स.नं.बदलला असता सदर गट परत एडीट साठी उपलब्ध होतील.तसेच नंतर हे गट रि एडीट करावे लागतील.याकामी योग्य ते मार्गदर्शन मिळावे हि विनंती
सर .DBA लॉगिन साठी धारूर ला स्वतंत्र कक्ष नाही . BIOMATRIK प्रणाली साठी कोणी मदत करणारे असतील तर PLEASE मला सपंर्क करा ई-मेल ASHOKMOHITE888@GMAIL.COM मला त्यांचा नंबर पाठवा
अकोला जिल्हातील अकेाला तालुका मध्ये esds web vapn login होत नाही.त्यासंदर्भात कोणीही व्यवस्थित मार्गदर्शन करत मा.महोदय सरांना विनंती आहे.जिल्हा प्रशाशनास प्रशिक्षण देण्याविषयी कळवावे.आपला विश्र्वासु
मी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया माननीय मुख्यमंत्री महोदय
माननीय मंत्री महोदय
माननीय राज्य मंत्री महोदय
माननीय जिल्हाधिकारी
माननीय तहसीलदार
माननीय तलाठी
माननीय मिडीया प्रतिनिधी
माननीय आयुक्त
विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत
महोदय
नमस्कार
उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा
मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो
मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल
वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल
खरोखर संपुर्ण लेख वाचून झाल्यावर समजत माहीतगार अनुभवीअसेल तरच हकिकत सांगू शकतो शेतकरीवर्गावर तलाठी ऑफिसात 7/12 उत्तरा साठी जो पैसा आकार होता आजवर तंत्रज्ञान विकसित झाल्यावर मात्र दामदुप्पट मोजावे लागतात
नमस्कार सर सर्वे न.चे सातबारा व टिपण बरोबर जुळते परंतु पोटहिस्सा फाळणी व सातबारा प्रमाणे जुळत नाही . दुरुस्ती कशी करावी . भूमी अभिलेख कार्यालय सहकार्य करत नाही . मार्गदर्शन व्हावे ही विनंती . सुरेश रघुनाथ नावडकर मुपो निमगाव(टें) ता.माढा जि.सोलापुर
Great sir
ReplyDeletegreat sir and thanks
ReplyDeleteसर मी तलाठी sk वानखडे शेगाव
ReplyDeleteअत्यंत आभारी आहे
खूपच फायदेशिर
सर आपली भोगवटादार वर्ग दोन ची सुचना खूप उपयोगी आहे.
ReplyDeleteआदरणीय सर,
ReplyDeleteमुळशी तालुक्यात गांव मौजे माजगांव गावांत खाता मास्टर काम सुरु करणेपुर्वी अहवाल नं.९ हा निरंक होता.पंरतु खाता मास्टर व रिएडीट मध्ये प्लॉट मधील स.नं.मध्ये क्षेत्र चौ.मी. चे रूपातंर आर चौ.मी.मध्ये केले तसेच भोगवटादार सदरी याप्रमाणे बदल केला.पंरतु रि एडीट परिशिष्ट मंजूर केले असता सदर गट हे अहवाल नं.९ मध्ये गेले.आता स.नं.आता ओडीयु मध्ये परत स.नं.बदलला असता सदर गट परत एडीट साठी उपलब्ध होतील.तसेच नंतर हे गट रि एडीट करावे लागतील.याकामी योग्य ते मार्गदर्शन मिळावे हि विनंती
सर ,
ReplyDeleteमी पिकपाहणी OCU मधून लावत असून त्यात अंक (0-9) टाकले जात नाहीत त्यामुळे क्षेत्र व वर्ष टाकण्यास खूप अडचण येते तरी आपण मदत करावी व पर्याय द्यावा
This comment has been removed by the author.
Deleteनमस्ते सर .वाशीम जिल्यातील कारंजा तालुक्यातील डीबीए शाखेतील तलाठी .सर आपल्या ब्लॉग चा मला फार उपयोग होत आहे .सर .मला आपला ब्लॉग फार आवडला सर.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGreat sir
ReplyDeleteI AM FROM PUNE I HAVE MANY TIME GIVE 7/12 TO TALADI FOR UPDATION FROM LAST 9 MONTH STILL HE CANT UPDATED
ReplyDeleteसर .DBA लॉगिन साठी धारूर ला स्वतंत्र कक्ष नाही .
ReplyDeleteBIOMATRIK प्रणाली साठी कोणी मदत करणारे असतील तर PLEASE मला सपंर्क करा ई-मेल ASHOKMOHITE888@GMAIL.COM
मला त्यांचा नंबर पाठवा
अकोला जिल्हातील अकेाला तालुका मध्ये esds web vapn login होत नाही.त्यासंदर्भात कोणीही व्यवस्थित मार्गदर्शन करत मा.महोदय सरांना विनंती आहे.जिल्हा प्रशाशनास प्रशिक्षण देण्याविषयी कळवावे.आपला विश्र्वासु
ReplyDeleteआ.सर सर्व मार्गदर्शक सूचना blog वर उपलब्ध करून द्याव्यात जेणे करून सर्व सूचना प्रमाणे काम करण्यास सोपे जाईल हि विनती
ReplyDeleteमी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया
ReplyDeleteमाननीय मुख्यमंत्री महोदय
माननीय मंत्री महोदय
माननीय राज्य मंत्री महोदय
माननीय जिल्हाधिकारी
माननीय तहसीलदार
माननीय तलाठी
माननीय मिडीया प्रतिनिधी
माननीय आयुक्त
विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत
महोदय
नमस्कार
उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा
मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो
मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल
वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल
धन्यवाद
आपला विश्वासू
सचिन भानुदास इंदलकर
सहाय्यक प्राध्यापक
मोबाईल नंबर 8669030378
Email id indalkarsachin470@gmail.com
खरोखर संपुर्ण लेख वाचून झाल्यावर समजत माहीतगार अनुभवीअसेल तरच हकिकत सांगू शकतो शेतकरीवर्गावर तलाठी ऑफिसात 7/12 उत्तरा साठी जो पैसा आकार होता आजवर तंत्रज्ञान विकसित झाल्यावर मात्र दामदुप्पट मोजावे लागतात
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteसर्वे न.चे सातबारा व टिपण बरोबर जुळते परंतु पोटहिस्सा फाळणी व सातबारा प्रमाणे जुळत नाही . दुरुस्ती कशी करावी . भूमी अभिलेख कार्यालय सहकार्य करत नाही . मार्गदर्शन व्हावे ही विनंती .
सुरेश रघुनाथ नावडकर मुपो निमगाव(टें) ता.माढा जि.सोलापुर