रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

माहिती व प्रसारण



















































































































































































































Comments

  1. सर फार उपयुक्त माहिती दिलेली आहे, धन्यवाद....
    सर मी, कृष्णा कोंडी वय वर्षे 52. सोलापूर येथील एका को-ऑप. बँकेत सेवा केलो आहे. सदरची बँक विसर्जनात गेली आहे. त्यामुळे नोकरी नाही. सध्या घरीच बसून कॉम्पूटरवर वकील लोकांचे काम करतोय.
    मिळकतींचे सर्च घेताना मागील खरेदी-विक्री व अन्य व्यवहारांची पडताळणी करणे गरजेेचे असते. शासनाने दिलेल्या esearch पोर्टलवर त्याची माहिती मिळते. परंतु त्यामध्ये reliability कमी वाटते. त्यामुळे दस्त क्रमांकानुसार पडताळणी घ्यावे लागते.
    आपणांस विनंती की, एका दुय्यम निबंधक कार्यालयाकडील एक वर्षाची संपूर्ण माहिती एका ठिकाणी मिळण्याची सोय आहे काय. याबाबत माहिती मिळाल्यास बरो होईल.
    धन्यवाद...
    कृष्णा कोंडी, सोलापूर मो. 8055926115

    ReplyDelete
  2. दि. 05/03/2020
    प्रति,
    मा. जगताप साहेब
    उप जिल्हाधिकारी

    विषय : कन्व्हेयस डीड 7/12 व फेरफार नोंद होणे बाबत

    महोदय,
    मौजे ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे येथील "मिरा गार्डन सह. गृह. संस्था मर्यादित" या संस्थेचे मा. दुय्यम निबंधक जुन्नर यांचे कडील रजि. दस्त क्रमांक 2053/2019 दि. 14/08/2019 नुसार कन्व्हेयस डीड रजिस्टर झालेले आहे.
    दि. 03/09/2019 रोजी तलाठी कार्यालय मौजे ओतूर येथे 7/12 व फेरफार नोंद करणे करीता प्रकरण दाखल केलेले आहे.
    मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टी मुळे नुकसान भरपाई पंचनामे कामाकरीता तलाठी साहेब व्यस्त होते. त्या कारणाने तीन महिन्यांनी 07 डिसेंबर 2019 रोजी सदर नोंदी बाबत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता तलाठी साहेब यांनी सांगितले कि, कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद करण्यासाठी सिस्टीम मध्ये पर्याय उपलब्ध नाही.
    दि. 05/01/2020 रोजी मी ( उप प्रबंधक MTNL ) NIC मंत्रालयातून आपणास या संदर्भात संपर्क केला होता. तेव्हा आपण सांगितले कि, तलाठी यांना मला फोन करायला सांगा. तसे मी तलाठी साहेब, मौजे ओतूर यांना आपणास संपर्क करण्यास सांगितले होते.
    दि. 23/01/2020 रोजी तलाठी कार्यालयात चौकशी केली असता, तलाठी साहेब यांनी सांगितले कि, त्यांनी आपणास दि. 15/01/2020 रोजी व्हाट्सअप वर मेसेज करून कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद कसे करावे त्याबाबत मार्गदर्शन करावे असा मेसेज केलेला आहे पण श्री जगताप साहेब यांनी मला अद्याप मार्गदर्शन केलेले नाही. असे तलाठी साहेब यांनी आम्हाला सांगितले.
    महोदय आपणास नम्र विनंती करतो की, आपण लवकरात लवकर आमच्या संस्थेचे कन्व्हेयस डीड ऑनलाईन 7/12 व फेरफार नोंद करणे बाबत मदत करावी.
    धन्यवाद.
    अध्यक्ष
    मिरा गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
    ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे - 412409
    भ्रमणध्वनी क्रमांक - 9869445060

    ReplyDelete
  3. मी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया
    माननीय मुख्यमंत्री महोदय


    माननीय मंत्री महोदय


    माननीय राज्य मंत्री महोदय


    माननीय जिल्हाधिकारी


    माननीय तहसीलदार


    माननीय तलाठी


    माननीय मिडीया प्रतिनिधी


    माननीय आयुक्त


    विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत


    महोदय


    नमस्कार


    उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा

    मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्‍यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो


    मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल


    वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल


    धन्यवाद

    आपला विश्वासू

    सचिन भानुदास इंदलकर

    सहाय्यक प्राध्यापक

    मोबाईल नंबर 8669030378

    Email id indalkarsachin470@gmail.com

    ReplyDelete
  4. ferfar radd asa shera ahe ferfar var ani tya jamini che kharedikhat amchyakade ahe jamin hi 1 guntha ahe ticha vapar ha sheti madhe janya sathi kela jato tr ferfar shera chagala ani nav lavayache ahe tyasathi kai karave lagel sir

    ReplyDelete
  5. मला रामदास जगताप सरांचा नंबर हवा आहे.

    ReplyDelete
  6. माझे वडील कै. मलकारी लकन्ना काळे हे दिनांक ०४/०२/२०२१ रोजी मयत असून मला वारस नोंद लावण्यासाठी घेल्या १ वर्ष चकरा मारत आहे. माझे घर सोलापूर शहर हद्दवाढ विभाग मिळकात क्र. ५९०८७७ असे आहे वारस २ मुले २ मुली व पत्नी अशी नोंद करणे बाबत मूळ कागद पत्रेसह मृत्यु दाखला दाखवले असता
    १. कोर्टाकडून वारस सिद्ध करावे लागेल (कोर्ट सक्षेषण लेटर)
    २. मुल्यांकन शुल्क २% भरावे लागले
    असे सांगत आहेत म्हणून हे कितपत सत्य आहे, वरील गोष्टी काढायचे म्हंटले की ४ ते ५ महिने जाणार त्याच बरोबर ३० ते ३५ हजार खर्च सागितले आहेत
    plz रेप्लाय सर

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send