रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बदली नंतरच्या काही प्रतिक्रिया

नमस्कार मित्रांनो , 

                                         शासनाच्या दिनानक २१.१.२०२२ च्या शासन आदेशांन्वये माझी राज्य समन्वयक पदावरून बदली झाली आणि मी दि २४.१.२०२२ रोजी कार्यालयीन वेळेनंतर पदभार सोडला व मी नगर विकास विभागाच्या दि २५.१.२०२२ चं आदेशाने दि २७.१.२०२२ पासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे (PMRDA) येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालो. माझ्या या ५ वर्षाच्या कालावधीत सर्व सहकारी अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी सर्व वरिष्ठ महसूल अधिकारी, टीम एनआयसी, टीम क्लाऊड, टीम मंत्रालय, मेडिया फ्रेंड्स टीम, टीम भूमी अभिलेख यांचे अमूल्य सहकार्य मिळाले.

                         माझ्या या बदली नंतर अनेकांनी whats app, फेसबुक , अन्य सोशल मेडिया व दूरध्वनी द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या व माझे कामाचे कौतुक केले. त्यामुळे  आणखी चांगल्या कामाची प्रेरणा निश्चित मिळते हे मात्र नक्की. 


१.    एक तलाठी मित्र -

 तुम्ही आपला इ फेरफार प्रोजेक्ट शून्यातून उभारीस आणला आहे, आणि तुम्ही आम्ही याचे आजीवन साक्षीदार आहोत सर 🙏

मला वैयक्तिक तर असे वाटत होते की तुमची संपूर्ण सेवा या प्रोजेक्ट मधेच पूर्ण व्हावी व आपल्या महाराष्ट्र राज्याचा सातबारा अचूकपणे आपल्याच मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जावा 😊

 आत्ता पर्यंत या प्रोजेक्ट मधील कामकाजात काही तांत्रिक अडचणीसाठी मी वैयक्तिक तुमच्याकडून अमोल मार्गदर्शन घेतले आहे जे तुम्ही पण निसंकोच पणे दिले त्याबद्दल आपले मनस्वी हार्दिक आभार प्रकट करतो, धन्यवाद sir 💐💐💐🙏

Best of luck for newly appointed post and their task, we will wait for re posting on this project in future 😊💐🙏💐

सर तुम्ही शासनाशी पण खूप लढलात या प्रोजेक्ट साठी याची जाणीव पण आहे

 Once again best of luck, good night, thanks with miss u all time when we will in technical problems. 🙏

Never will got any officer like u 🙏

राजेद्र भुतकर

 

२.    एक help desk

 सर अभिनंदन....पण खरे सांगायचे झाले तर दुःखच अधिक होतंय....आपला सतत कामाचा ध्यास,कोणतेही काम अचूकतेने होणे करीता केलेले प्रयत्न,कामा प्रती समर्पण आम्हा सर्वांकरिता कायम ऊर्जेचा स्रोत राहील......पुढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा💐

३.    एक उप जिल्हाधिकारी –

रामदास जगताप साहेब यांच्या बदलीचे आदेश आज वाचण्यात आले.

 भुमिअभिलेख  संगणकीकरण आणि जगताप साहेब हे नातं 'एक दुजे के लिए' अशा पद्धतीचे आहे. अधिकार अभिलेखाच्या संगणकीकरणाचे त्यांनी समर्पित होऊन केलेलं काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे. अमरावती येथील कार्यक्रमात मी गमतीने म्हणालो होतो की, सातबाराच्या प्रत्येक इतर हक्काच्या नोंदीत रामदास जगताप साहेब यांचे नाव टाकावे. त्यांनी केलेलं काम राज्यातील गतिमान प्रशासन व इज ऑफ डूईंग बिझनेस या दोन्ही उद्दिष्टांना पूर्ण करणार आहे. त्याच्या मार्गदर्शनाची व समर्पित कामाची आम्ही सदैव आठवण ठेवू. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा💐💐

श्यामकांत मस्के,

उपजिल्हाधिकारी.

४.    एक इतर विभागातील अधिकारी –

Great job 👏. You will be always remembered for your valuable contribution to digital sat bara. You gave new height and greatest endurance to our state. 

That good will and hard work has resulted in today’s order.

Heartily congratulations dear.

५.    एक मंडळ अधिकारी –

आपले योगदान किती आहे याची कोणी कल्पना पण करू शकणार नाही सर

अधिकारी वर्गाची म्हणावे अशी साथ लाभली नाही सर..

 खाली तलाठी मंडळ अधिकारी

आणि वर आपण स्वतः

या तिघांनीच गाडा ओढला

 बरोबर आहे सर

रात्री बारा च्या आत आपण झोपले नाहीत

 कित्येक प्रश्न

आणि त्याचे समाधान

 खुप मेहनत आहे सर आपली

महाराष्ट्राच्या महसूल च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे लागणार आहे.

रामदास जगताप

हा प्रकल्प या स्थराला कोणीच आणु शकत नव्हते सर....

फक्त आणि फक्त

रामदास जगताप

यांनी दिलेलं अमूल्य योगदान

यामुळे शक्य झाले

प्रकल्पाचे आता काही खरं नाही......

 

The end........

NLRMP साठी अवघड झाले

आपण पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता खूप धुसर झाली आता

अंतिम टप्प्यात आलं होतं सर्व..

सर आपले योगदान खरोखरच अमुल्य आहे.

नागटिळक

 

एक तलाठी मित्र -
सर

आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आभारी

पुढील वाटचालीस शुभेच्छा...

5 वर्षांचे अथक परिश्रम ... शब्द नाहीत सर...

सहवास लाभावा अशांचा जीवन ज्यांचे अत्तर आहे....

सर आता पुढील कार्यकाळात स्वतःला आणि कुटूंबाला जास्त वेळ द्या ....

आपल्या लाखमोलाचा योगदाना बद्दल खूप खूप आभार

या प्रकल्पाच्या निमित्ताने आपल्या सारख्या संयम ,सातत्य , समर्पण याची सांगड घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला , मी स्वतःला भाग्यवान समजतो.

पुण्याला आलं नक्की भेटत राहू सर...

 

त्रिवार सलाम...

आपला

शिवानंद

 

🙏🏻🙏🏻🙏🏻


वरिष्ठ महसूल अधिकारी - 

१. विलास पाटील साहेब (IAS) विभागीय आयुक्त कोंकण -

Hearty congratulations, Ramdas. Hats off to you. Without your dedication & hard work and relentless follow up, this would not have been possible. All the very best for your new assignment.

२. अभिजित चौधरी साहेब (IAS) जिल्हाधिकारी सांगली -

Great work Jagtapji !  You have been the pillar of this project. Your contribution will be remembered for a very long time. My best wishes for new assignment. 

३.  Reddi Arvind साहेब  Rtd IAS Pune-

ई फेरफार प्रकल्पाचे समन्वयक म्हणून आपण खूपच छान  काम केले त्याबद्दल आपले अभिनंदन .
याच उमेदीने व तन्मयतेने आपण पीएमआरडीए मध्येही कार्य करून आपला ठसा प्रशासनावर उठवाल याबाबत माझ्या मनात शंका नाही . तेथेही आपल्याल चांगले काम करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे .
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा 

४. सुहास दिवसे साहेब  (IAS) महानगर आयक्त PMRDA
Excellent!! Very nicely documented the entire journey!! Very proud of you !!👏👏👏👍👍

५. अभय महाजन साहेब (IAS) माजी जिल्हाधिकारी अहमदनगर 
Namaskar Ramdas ji .
You surely have made an exceptional contribution to this program.
Wish you all the best in your new assignment. 
Regards,


६. G. SHRIKANT (IAS)  साहेब -
Congratulations.  Whenever I see 7 12 extract, you will be remembered.  Thanks for your guidance also. More power to you to achieve what you desire

७. एकनाथ डवले साहेब (IAS) प्रधान सचिव कृषी -
You did an outstanding and landmark work in  computerisation of 7/12.
Best wishes for new assignment


८. राहुल रेखावार साहेब (IAS) जिल्हाधिकारी कोल्हापूर -
Congratulations Saaheb! Your achievements are simply uncomparable! 👍🏼👍🏼

९. सुनील पाटील साहेब ( Rtd IAS) - 
महसूल विभागाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची कामगिरी आपण केली आहे. इतिहासामध्ये याची नोंद राहील. आपल्या भावी वाटचालीला शुभेच्छा.

१०. राजेश नार्वेकर साहेब (IAS) जिल्हाधिकारी ठाणे -
You have done a revolutionary work in land records dept,impact of which will be there for generations ahead !Heartiest Congratulations and my best wishes 💐💐

११. चिंतामन जोशी साहेब (IAS - 
Congratulations. You have done a milestone job for department. Wish you all the best for this new assignment 💐🌹🌹🙏

१२. डॉ.राजेश देशमुख साहेब (IAS) जिल्हाधिकारी पुणे - 
Hearty congratulations and best luck for new assignment..
👍👍💐💐


१३. सुरेश जाधव साहेब (IAS) कामगार आयुक्त पुणे 
CONGRATULATIONS ON SUCCESSFUL TENURE.💐Really you did a wonderful job in computerisation of basic revenue records. It’s historical work and you have been asset to Rev Dept . ALL THE BEST.👍

१४. सुरज मांढरे साहेब (IAS) जिल्हाधिकारी नाशिक -
Hearty congratulations and best wishes for this new tenure Ramdas 👍 
I am sure you will excel here also 👍👍


१५. धीरजकुमार (IAS) कृषी आयुक्त -
Congratulations,  Indeed a great achievement 👍

१६. चंद्रकांत दळवी साहेब (Rtd IAS ) माजी जमाबंदी आयुक्त -

रामदास,
खूप अविस्मरणीय असे काम आपण केलेय .
केंव्हातरी बाहेर पडायला पाहिजे होतेच .
योग्य निर्णय .उत्तम पोस्टिंग .
हार्दिक शुभेच्या .


१७. संभाजी कडू पाटील साहेब (Rtd IAS) माजी जमाबंदी आयुक्त -
Hearty congratulations. Wishing you all the best for the new assignment.

१८. प्रल्हाद कचरे साहेब (से,नि अप्पर जिल्हाधिकारी ) -
You have done a lot for RoR, now your turn is to do similar work in urban management. There is lot to be done there also ? PMRDA is a challenge urbanizing rural areas from the point of land use planning...

Wish you all the best....
Please share all legacy with Sarita, she is also a very good officer...

१९.किशोर पवार अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर -
Ramdas congratulations 💐🙏,  Wonderful job .great contribution


20. प्रकाश शिरसाट - तलाठी पारनेर -

ई-फेरफार या प्रकल्पाचे  समन्वयक म्हणुन आपण बजाविलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे सर आपण केलेल्या कामाबद्दल महसूल खाते आपले कायम ऋणी असेल सर आणी आम्ही आपल्या मार्गदर्शना खाली काम केले याचा आम्हाला कायम अभिमान असेल सर


Comments

Archive

Contact Form

Send