जमीन महसूल कायदा सुधारणा
जेथे साठवणुकीचे यंत्र याचा वापर करुन,कलम 148 क अन्वये अधिकार अभिलेख ठेवण्यात आलेले असतील, तर, तालुक्यातील तहसिलदारास कलम 154 अन्वये सूचना मिळाल्यानंतर, लगेचच, तहसिलदार कार्यालयातील तलाठी ती सूचना, फेरफारामध्ये ज्याचा हितसंबंध आहे,असे अधिकारांच्या अभिलेखात किंवा फेरफार नोंदवहीवरुन त्यास दिसून येईल अशा सर्व व्यक्तींना आणि त्यात ज्या व्यक्तींचा हितसंबंध आहे असे त्यास सकारण वाटत असेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला व त्याचबरोबर, गावाच्या संबंधित तलाठयास लघुसंदेश सेवा किंवा इलेक्ट्रॉनिक मेल किंवा विहीत करण्यात येईल असे कोणतेही उपकरण, याद्वारे, पाठवील, आणि अशी सूचना मिळाल्यानंतर गावाचा तलाठी, तातडीने, फेरफार नोंदवहीत नोंद करील. “परंतू असे की, भारतीय नोंदणी अधिनियम, 1908 अन्वये दस्तऐवजांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यासमोर, ज्या व्यक्तींनी स्वत: दस्तऐवज निष्पादित केले असतील, अशा व्यक्तींना, तहसिलदार कार्यालयातील तलाठयाद्वारे पहिल्या परंतुकान्वये तरतुद केलेली अशी कोणतीही सूचना पाठविणे आवश्यक असणार नाही ”
(
शासन राजपत्र दिनांक 30 जून २०१४
)
‘साठवणुकीचे यंत्र (Storage Device)’ याचा अर्थ, संगणकामध्ये माहिती साठवून देण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक/विद्युत यंत्र, असा आहे आणि यात, यंत्रसामग्री व आज्ञावली (हार्डवेअर व सॉफटवेअर) या दोन्हींचा समावेश होतो.
योग्य ते साठवणुकीचे यंत्र वापरुन अधिकार अभिलेख ठेवणे :-
कलम 148 अन्वये ठेवण्यात आलेले अधिकार अभिलेख आणि या प्रकरणाच्या अन्य तरतुदींन्वये ठेवण्यात आलेले भूमि अभिलेख हे योग्य ते साठवणुकीचे यंत्र वापरुन देखील ठेवता येतील.
आयुक्तास, कलम 148-अ अन्वये ठेवावयाच्या सर्व नोंदवहया आणि दस्तऐवज तयार करण्यासाठी आणि त्याचे परिरक्षण व अद्ययावतीकरण करण्यासाठी, वेळोवेळी साठवणुकीचे यंत्र, विनिर्दिष्ट करता येईल.
Hello sir call me again plz 9623060641
ReplyDeleteकोण
DeleteSAR NAMASKAR
ReplyDeleteआदरणीय साहेब,
ReplyDeleteसप्रेम नमस्कार
मी जोशी धोंडीराम जगन्नाथ मु.पो.बोरोळ ता.देवणी जि. लातुर
साहेब माझ्या आजोबा च्या नावे 1 हे 14 आर जमीन 1980 पर्यंत होती. तो सातबारा ब्लॉक झाला आहे म्हणून तलाठी व मंडळ आधिकारी यांनी मा.तहसिलदार साहेबांना तो सातबारा ओपन करण्यासाठी परवानगी मागितली होती पण तहसिलदार साहेबांनी तरतूदी नुसार फाईल सादर करा असा शेरा त्या फाईलवर लिहला आहे.
तरी आपणांस नम्र विनंती आहे की सातबारा ओपन करण्यासाठी कोणती तरतुद आहे या बद्दल आपण मार्गदर्शन करावे ही आपणांस नम्र विनंती
आदरणीय साहेब,
ReplyDeleteसप्रेम नमस्कार
मी प्रविण सदाशिव शिदें रा.वातुडें पो.कोळावडें ता.मुळशी जि.पुणे
साहेब माझ्या आजोबा च्या नावे १९८५ पर्यंत होती.तो सातबारा सर्व्ह क्र....
खाते नंबरमधील अदलाबदल दर्शविणारा परस्पर उल्लेख माधे चुकीची नोंदणी झाली
या बद्दल आपण मार्गदर्शन करावे ही आपणांस नम्र विनंती
आदरणीय साहेब
ReplyDeleteसप्रेम नमस्कार
साहेब आमची तानंग येथे २९५/१ गट नंबरची पिकाऊ जमीन असून माझ्या आजोबांनी १९९३ साली त्यातील ३ गुंठे जागा एका व्यक्तीस विकली होती याची आम्हा कुटूंबीयाना काहीच माहिती नव्हती . जागा विकत घेणा-याने आजोबा हृयात असेपर्यंत त्यांच्याकडून त्या जागेचा कब्जा घेतला नाही अजूनही जमीन आमच्या कबज्यात आहे. कारण सदरचा विक्री व्यवार हा फसवणुकीचे असे आम्हांस वाटते. कारण यापूर्वी आम्ही आमची जमीन N/A करण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रस्ताव दाखल केला नाही किंवा गुठेंवारीत विक्रीसाठी plot दर्शवणारी नकाशाही बनवला नाही २००8 मध्ये आजोबा मयत झाले . त्यानंतरही सदर व्यक्ती ९ वर्षांनी आमच्याकडे ती जागा मोजून द्य़ा त्याचे खरेदीपत्र माझ्याकडे आहे म्हणून आली . यातील आम्हांस काहीही माहिती नसल्यामुळे जागा कशी व कुठे देणार ? म्हणून आम्ही त्यास विरोध केला . त्यानंतर सदर व्यक्तीने त्या जागेचा नोंद करून मिळावी म्हणून
जवळपास २५ वर्षांनी मा . तलाठी व मा . मंडल अधिकारीसो यांच्याकडे फेरफार नोंद करुन मिळावी म्हणून अपिल केली त्यानंतर मा . मंडल अधिकारीसो यांनी २/३ महिन्यात दोन्ही कडील म्हणणे ऐकून सदरचे फेरफार नोंद रद्द् करण्यात आल्याचे निकालपत्र आम्हांस दिले सदर व्यक्तीने मिरज प्रांत कार्यालयात नोंदीसाठी परत अपिल केली . त्यावर दोन्हीकडील म्हणणे ऐकून मा. प्रांतसो यांनी अपिल अंशतः मान्य करून ०६/०९/१७ रोजीच्या जमीन
कायदा सुधारणेनुसार पात्र ठरत असल्यास बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम भरणे बाबत प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा असा आदेश मा.तहसीलदारसो मिरज यांना केले आहे. सदरचा २९५/१ हा गट नं ४२/ब नुसार गावठाणच्या हद्दीपासून २००मि परघीय क्षेत्राच्या जवळपास ३ कि मी बाहेर आहे परंतु २९५/१ हि मिळकत विकास आराखड्यात येत असलेबाबत सहाय्यक नगररचनाकार यांचा अभिप्राय सदर व्यक्तीने जोडला आहे . परंतु त्या दाखल्यात हा विषयांकित जमीनीचा अकृषिक वापर करण्याकरिता विकास दाखला म्हणून कोणत्याही परिस्थितीत संबोधला येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
गावठाणपासून २०० मी. परघिय क्षेत्राच्या बाहेर असलेल्या २९५/१ ची मिळकत व नगररचनाकार यांच्या दाखल्यातील अभिप्राय याचा विचार व्हावा असे आम्हांस वाटते . याबाबत आपण आपले मार्गदर्शन करावे ही विनंती. phone no. 8805007172/ 8208563425
To
Deleteमी विश्वास पाटील राहणार तानंग तालुका मिरज जिल्हा सांगली अजून एक विनंती सर एकदा खरेदी दस्त किती कालावधीत नो़दीसाठी कायदेशीर ठरतो.व किती कालावधीनंतर बेकायदेशीर ठरतो.
ReplyDeleteMy email address is vishwaspatil1611@gmail.com
ReplyDeleteसर मी दिपक खणकर रा.खडकवाडी तालुका-पारनेर जिल्हा-अ.नगर येथील असून माझ्या आजोबांनी सन १९६६ साली रुपये २ च्या stamp वर लिहून घेतले आहे परंतु तलाठी ७/12 सदरी त्याची नोंद न झालेमुळे सन १९८० ला आमचे पळशी व खडकवाडी हे गाव एकत्र होते ते स्वतंत्र मौजे झाले त्यामध्ये ती जागा दुसऱ्या व्यक्तीच्या नावे होऊन ती जागा सन १९९६ ला ती जागा दुसऱ्याला खरेदी देण्यात आली काय करावे आम्हास मार्गदर्शन करावे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसदर मालमत्ता जर रुपये 100.च्या वर असेल तर नोंदणी करणे जरुरी होते. नोंदणी न केल्यामुळे त्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क कायदेशीर रित्या प्रस्थापित होणार नाही. आजोबांनी दिलेल्या रकमेच्या आधारे तुम्ही इतर हक्कात बोजा लावू शकता. जमीन मिळणे कठीण आहे.
Deleteजर त्या रुपये दोन च्या स्टॅम्पवर लिहून देणाराने काही जबाबदारी घेतलेली असली आणि ती पूर्ण केली नसली तर specific performance चा दावा तुम्ही करू शकता पण त्याला लिमिटेशन आहेत
सर मी अजित पाटील रा.कोपरगाव तालुका-कोपरगाव जिल्हा-अ.नगर येथील असून माझ्या आजोबां पोलिस पाटील हो ते ,(
ReplyDeleteअता ति वडीलांचा नाववर आहे , नगरपालिका
हदी आहे ) टयाना पाटील वतन चि जामीन सरकार कढुन मिलालि तया जममिनीचा 7/12 वार ज्युनी शर्थ (नजराना) हा शेरा
आहे तात बिन शेती कर्ण्य कर्ता बाजार भावच्य 50% (नजराना) इतकी रकम आकरर्ण्यत यावी
आसा उल्लेख आहे ,त र ही रकम कामी होईन का ?
तर त्याला काय करावे लागेन
कृपाया मार्गदर्शन करावे ..
5 वर्ष पासून पाणी समस्या आहे ..
अनी रकम 5000000 लाख पर्यंत जाती एवढा नजराना
नाही भरू शकत
कृपाया मार्गदर्शन करावे ..
mobile 7040468747(whats ap)
email ajeetpatil25@gmail.com
नाही , ५०% रक्कम भरावीच लागेल
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSikandar Bhaldar Jath Dist Sangli
ReplyDeletesir
fifo pranali mhanaje kay . hi pranali kadhi wapraychi aste tayla karan kay asu shakate tahasiladar yani adesh dilynanter hi pranli lagu hote ka
आदरणीय साहेब,
ReplyDeleteमला खालील प्रश्न बाबत माहिती हावी आहे.
१) मा. जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे प्रत्येक प्लॉट चा वेगळा ७/१२ उतारा करण्याकरिता काय करावे लागेल.
२) त्या कमी कोणत्या खात्याकडे कशा पद्धतीने अर्ज करावा लागेल.
Husinbhaikarmhmad
ReplyDeleteN A Order व sanctioned layout जोडून गाव तलाठी यांच्याकडे अर्ज करावा आणि सर्कल साहेबां कडून फेरफार मंजूर करून घ्यावा
Deleteसर माझ्या सातबारा वर आडनाव वेगळे आहे ते बदल करण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteसर मी विशाल बंडू गोरडे रा शिंगवे (पारगाव)ता आबेगाव जि पुणे ९९५ गट नंबर वरील ऐकुमा कमी केला आहे तहसील साहेब यांच्या आदेश नुसार कमी करण्यात आला आहे त्यात आमची वारसांची सहमत न घेता ऐकूमा कमी केला आहे
ReplyDeleteघेता कमी करण्यात आला आहे
Sarkari gayran milalele aahe 40 varsha purvi sagle lagvadi yogya hote aani ata 4 mahinya pasun pot kharab satbaryal dakhava
ReplyDeleteसर सरकारी मोजणी करूण झाल्यावर मिळनार्या क पञकात सदर जमिनीचे क्षेञची माहिती देने बंधनकारक आहे का ? मो.8668890067
ReplyDeleteदुवा तुटलेल्या प्रकरणात उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय कशा पद्धतीने नोंद घेते किंवा त्यासंदर्भात व्याख्या व दुवा तुटलेल्या प्रकरणात फेरफार कशा पद्धतीने घेतल्या जातो तसेच दुवा तुटलेल्या प्रकरणात नोंद कशा पद्धतीने करायची व त्याची अनुसरावयाची पध्दत कशी आहे याबद्दल माहीती देण्यात यावी
ReplyDeleteआकरफोड पत्रकाची नोंदणी कशी होते
ReplyDeletePls send contact number Ramdas jgtap sir
ReplyDeleteनोंदणकृत फेरफार व अनोंदणकृत फेरफार कसे घ्यावे चे फेरफार pdf ब्लोग लोग वर उपल्बध व्हावे हि विनंती नवीन pdf असावे. तलाठी मित्रांना मदत होईल
ReplyDelete