श्री. रामदास जगताप , उपजिल्हाधिकारी - अल्प परिचय
श्री. रामदास जगताप , उपजिल्हाधिकारी - अल्प परिचय
- रामदास हरिभाऊ जगताप
- -जांबुत तालुका शिरूर , जि. पुणे
- शिक्षण - एम एस्सी (कृषी )
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तहसीलदार (वर्ग 1 ) म्हणून निवड - सन 1995
- परिक्षाधीन तहसीलदार म्हणून रुजू - जुलै 1996
कार्यकाळ
- तहसीलदार रोहा - 1998-99
- तहसीलदार उरण सन 1999-2000
- तहसीलदार कराड - सन 2000-2003
- तहसीलदार पंढरपूर सन 2003-2004
- उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती - सन 2004
- जिल्हा पुनर्वसन अधिकारी व भूमी संपादन अधिकारी , सांगली - सन 2004-2007
- प्रांत अधिकारी विटा (खानापूर) जिल्हा सांगली - सन 2007-2009
- प्रांत अधिकारी सातारा - सन 2009-2012
- उपजिल्हाधिकारी, कुळ कायदा , पुणे - सन 2013-2016
- ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक - सन 2017-2022
- उप आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे सन 2022-2024
- उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना - फेब्रु 2024 पासून
विशेष कामकाज -
- ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक
- महसूल विभागाच्या डिजिटल क्रांती साठी सहाय्यभूत ठरलेल्या ई फेरफार , ई पीक पाहणी, ई हक्क, ई चावडी , ई अभिलेख , डिजिटल 7/12 वितरण प्रणाली विकसनांमध्ये मोलाचे योगदान
- राज्यातील 2 कोटी 60 लक्ष हस्तलिखित 7/12 संगणकीकृत करून त्यातील 99 % सात बारा डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध
- दररोज दोन ते अडीच लाख शेतकरी खातेदार डावूनलोड करतात डिजिटल 7/12 फेरफार व खाते उतारे त्यातून शासनाला दररोज मिळतो 20 ते 25 लक्ष रुपयांना महसूल
- PMRDA मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कामकाज - PMRDA चे स्वतःचे जीआयएस पोर्टल विकसित केले
- महसूल विभागात - डिजिटल सात बारा चे जनक म्हणून ओळख
- महाराष्ट्र शासनाचा राज्यस्थरिय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार देवून सन्मान
Comments