मी रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी , पुणे सध्या राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प DILRMP, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे काम करत आहे .
राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ई फेरफार या प्रकल्पाकडे पाहिले जाते . यामध्ये अचुक गाव नमुना नंबर ७/१२ व ८अ राज्यातील जनतेला ONLINE पद्धतीने उपलब्ध होणार आहे व फेरफार देखील ONLINE पद्धतीने घेयून प्रमाणित केलेजाणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत . त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य समन्वयक म्हणून या BLOG द्वारे मदत व्हावी हीच अपेक्षा . आपला रामदास जगताप
सर्व तलाठी याचसाठी सदर Excelsheet मध्ये OCU मधून "खातेदारांची माहिती" copy करून paste करावी त्यानंतर तो गट क्रमांक/खाते क्रमांक/खातेदाराचे नाव/क्षेत्र tik करू filter झालेली माहिती पाहून कोणत्या गटासाठी एकत्रीकरण व विभागणी करण्यासाठी मदत होउ शकते.
155 आदेशा बद्दल थोडीशी माहिती हवी होती जुन्या खात्या मध्ये नाव समावेश असो कि खात्याची दुरुस्ती असो सबंधित खातेदार च्या एका गटावरती परिणाम तर होतोच पण त्या सोबत त्या खातेदारारचे ज्या खात्य मध्ये काम करतोय त्याचा परिणाम त्या खात्याशी संबंधित सर्व गटावरती होतो तसे न होता निवडलेल्या गटावरतीच परिणाम व्हावा असे पर्याय उपलब्ध होईल का जसे रे-एडीट मध्ये खाते प्रोसेसिंग पर्याय होता कंस झालेले नाव वगळणे नावाची स्पेलिंग दुरुस्ती
155 आदेशा मधून एखाद्या गटावरून पोकळ नाव कमी करणे अथवा नविन खाते समावेश करणे असे पर्याय भेटतील का?
नमस्कार सर आणखीन विनंती ऑनलाईन चालू 7/12 मध्ये उपलब्ध जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रा मध्ये उपविभागीय अधिक्षकांचे आदेशा नुसार 155 आदेशातून क्षेत्र दुरुस्त करता येईल काय सर्व्हे उतार्यातील वाढीव क्षेत्र चालू ऑनलाईन 7/12 उतार्याच्या क्षेत्रा मध्ये add करावयाचा आहे कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
Res.Sir, माझ्या माहिती प्रमाणे आपण आता पर्यंत 79 मार्गदर्शक सूचना ऑनलाइन दुरुस्ती करीता पाठवले आहेत. ते सर्व महाराष्ट्र तलाठी या साइट वर pdf स्वरूपात पाठवले तर आम्हाला ऑफिस कॉपी म्हणून डाउनलोड करून hardcopy ठेवता येइल. हीच विनंती
नमस्कार सर मी गावकामगार तलाठी स्वाती शिंदे सजा इंदुरी ता.मावळ विषय फाळणी बारा नोंदी बाबत इ फेरफार प्रणाली मधुन फाळनी बारा नोंद घेण्याबाबतचे अनुक्रमे स्टेप PDF मिळावे
नमस्कार मित्रांनो ,
ReplyDeleteमी रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी , पुणे
सध्या राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प DILRMP, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे काम करत आहे .
राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ई फेरफार या प्रकल्पाकडे पाहिले जाते . यामध्ये अचुक गाव नमुना नंबर ७/१२ व ८अ राज्यातील जनतेला ONLINE पद्धतीने उपलब्ध होणार आहे व फेरफार देखील ONLINE पद्धतीने घेयून प्रमाणित केलेजाणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत . त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य समन्वयक म्हणून या BLOG द्वारे मदत व्हावी हीच अपेक्षा .
आपला
रामदास जगताप
ReplyDeleteसर्व तलाठी याचसाठी
सदर Excelsheet मध्ये OCU मधून "खातेदारांची माहिती" copy करून paste करावी त्यानंतर तो गट क्रमांक/खाते क्रमांक/खातेदाराचे नाव/क्षेत्र tik करू filter झालेली माहिती पाहून कोणत्या गटासाठी एकत्रीकरण व विभागणी करण्यासाठी मदत होउ शकते.
Hello sir call me again 96230060641
ReplyDeleteनमस्कार सर मी अयुब शेख
ReplyDelete155 आदेशा बद्दल थोडीशी माहिती हवी होती
जुन्या खात्या मध्ये नाव समावेश असो कि खात्याची दुरुस्ती असो सबंधित खातेदार च्या एका गटावरती परिणाम तर होतोच पण त्या सोबत त्या खातेदारारचे ज्या खात्य मध्ये काम करतोय त्याचा परिणाम त्या खात्याशी संबंधित सर्व गटावरती होतो
तसे न होता निवडलेल्या गटावरतीच परिणाम व्हावा असे पर्याय उपलब्ध होईल का
जसे रे-एडीट मध्ये खाते प्रोसेसिंग पर्याय होता कंस झालेले नाव वगळणे नावाची स्पेलिंग दुरुस्ती
155 आदेशा मधून एखाद्या गटावरून पोकळ नाव कमी करणे अथवा नविन खाते समावेश करणे असे पर्याय भेटतील का?
कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
नमस्कार सर
ReplyDeleteआणखीन विनंती
ऑनलाईन चालू 7/12 मध्ये उपलब्ध जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रा मध्ये उपविभागीय अधिक्षकांचे आदेशा नुसार 155 आदेशातून क्षेत्र दुरुस्त करता येईल काय
सर्व्हे उतार्यातील वाढीव क्षेत्र चालू ऑनलाईन 7/12 उतार्याच्या क्षेत्रा मध्ये add करावयाचा आहे कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती
Res.Sir,
ReplyDeleteमाझ्या माहिती प्रमाणे आपण आता पर्यंत 79 मार्गदर्शक सूचना ऑनलाइन दुरुस्ती करीता पाठवले आहेत. ते सर्व महाराष्ट्र तलाठी या साइट वर pdf स्वरूपात पाठवले तर आम्हाला ऑफिस कॉपी म्हणून डाउनलोड करून hardcopy ठेवता येइल.
हीच विनंती
removal of mci roll paripatrak download hot nahi
ReplyDeleteमार्गदर्शक सुचना क्र ५६ download होत नाही
ReplyDeleteसर,
ReplyDeleteसामाईक खात्यातील व्यक्तीने केलेल्या मृृृृत्युपत्राने घ्यावयाच्या फेरफेराबाबत माहिती शेअर करावी.
नमस्कार सर
ReplyDeleteमी गावकामगार तलाठी स्वाती शिंदे सजा इंदुरी ता.मावळ विषय फाळणी बारा नोंदी बाबत इ फेरफार प्रणाली मधुन फाळनी बारा नोंद घेण्याबाबतचे अनुक्रमे स्टेप PDF मिळावे
सर please आदेशानुसार खात्यात दुरुस्ती फेरफार pdf मध्ये मिळेल का ?
ReplyDeletenamaskar sir, आपण दिलेल्या क्रोप updation manual not use ful in 2020 crop update year , plz send useful url and manual
ReplyDelete