रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

चावडी वाचन मोहीम

Comments

 1. मी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया
  माननीय मुख्यमंत्री महोदय


  माननीय मंत्री महोदय


  माननीय राज्य मंत्री महोदय


  माननीय जिल्हाधिकारी


  माननीय तहसीलदार


  माननीय तलाठी


  माननीय मिडीया प्रतिनिधी


  माननीय आयुक्त


  विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत


  महोदय


  नमस्कार


  उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा

  मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्‍यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो


  मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल


  वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल


  धन्यवाद

  आपला विश्वासू

  सचिन भानुदास इंदलकर

  सहाय्यक प्राध्यापक

  मोबाईल नंबर 8669030378

  Email id indalkarsachin470@gmail.com

  ReplyDelete

Archive

Contact Form

Send