मा जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांनी पोट खराब क्षेत्र ( वर्ग अ ) लागवडीखाली आणले असल्यास लागवडीलायक मध्ये रुपांतरीत करण्यास शासनाने दिली मान्यता. याबाबतचे दुरुस्तीचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहे काय ? कृपया मार्गदर्शन करावे.
dear Sir, Mi avinash Dhamale At shilimb tal maval dist pune. shilimb gat no 577 var maze vadil yanche nav dutusti ahe. order name baban laxman dhamale and pan talathi saheb yani nond baban nathu dhamale ashi chukichi takali ahe.sarve document talathi bhausaheb yana dile ahe. magil 9-10 mahine zale nav durust karun milat nahi. (talathi bache wad 7588524326)kindly suggest
मी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया माननीय मुख्यमंत्री महोदय
माननीय मंत्री महोदय
माननीय राज्य मंत्री महोदय
माननीय जिल्हाधिकारी
माननीय तहसीलदार
माननीय तलाठी
माननीय मिडीया प्रतिनिधी
माननीय आयुक्त
विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत
महोदय
नमस्कार
उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा
मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो
मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल
वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल

Sir, please open OCU backlog for year of 2018, 2019 alongwith 2020. It is very difficult to make entries in OCU in accurate manner as well as time do not permit as farmer federation stared in Nagpur Region Thanks and Regards
प्रती, मा रामदास जगताप सर उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे अर्जदार - विलास गोविंद ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक विषय - ई हक्क प्रणालीतील अर्ज योग्य माहिती तलाठी वारवार नामंजूर केल्याबाबत.......... महोदय नमस्कार सर मी विलास गोविंद ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक येथील रहिवाशी असून माझे आईचे नावे काजी सांगवी येथे 260 गट नं वरील आईचे नाव ७/१२ वर मायबाई झालेले आहे ते नाव दुरुस्ती साठी मी ३ वेळेस तलाठी काजी सांगवी यांना ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज केले परंतु योग्य अर्ज करून देखील तलाठी हे अर्ज वारवार नामंजूर करत आहे त्या अर्जाचा नं पुढीलप्रमाणे अर्ज नं 1 -10804201127 अर्ज नं 2 -57757200901असून तलाठी हे अर्ज योग्य असताना नामंजूर करत आहे तसेच हि नोंद द्या उद्या बागू असे करत आज पूर्ण 1 वर्ष झालेले आहे तरी तलाठी यांनी कोणतीही कार्यवाही कलेली नाही तसेच वरिष्ठ देखील या बाबत सहकार्य करत नाही कृपया सहकार्य करावे हि विनंती आपला विश्वासू विलास गोविंद ठाकरे
नमस्ते सर , मी वसंत सिताराम कोडग, रा. जत, जिल्हा- सांगली मोबा. ७५८८७३४५४८ पत्रकार/संपादक - साप्ता. किसान मंथन सर, आमच्याकडे काही ठिकाणी तलाठी / तहसिलदार ऑनलाईन 7/12 वर प्रत्यक्ष वहिताधारक (जमिन कसणाराचे ) नाव पिकपेरा मध्ये दाखल करत नाहीत. ऑनलाईन ७/१२ वर जमिन कसणाराचे नाव दाखल करणेचा कॉलम बंद झाला आहे असे कारण देत आहेत, तरी या बाबत योग्य नियमांची माहिती मिळावी.
प्रती, दिनाक:- २०/०७/२०२१ मा रामदास जगताप सर उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे अर्जदार – पंकज कोंडाजी ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक विषय – ई रेकॉर्ड मधील रेकॉर्ड उपलब्ध करून देणेबाबत .......... महोदय नमस्कार सर मी पंकज कोंडाजी ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक येथील रहिवाशी असून आपल्या डिजिटल ई रेकॉर्ड बाबत शासनाने विविध जमिनी संबधित रेकॉर्ड हे स्कॅन केलेले आहे परंतु ते फक्त पाहण्यासाठी उपलब्ध होते आणि सध्या ते देखील सध्या उपलब्ध होत नाही.त्या ठिकाणी Selected Files are being checked on storage for download availability; please wait for some time. Even if the files are not available for download please contact concern office.असा रिमार्क्स येत आहे. हे ई रेकॉर्ड हे शेतकरी तसेच बऱ्याचदा बँक यांना शासकीय कामाकरिता हे ई रेकॉर्ड चे कागदपत्रे उपयोगी ठरतील जेणेकरून शेतकरी यांचे कर्ज तसेच इतर शासकीय कामाकरिता या कागदपत्राचा उपयोग होईल.तसेच शेतकरी याचे कर्ज किवा इतर शासकीय कामे वेगाने व सुलभ होईल.तरी विनंती आहे कि सदर कागदपत्र शासकीय कामाकरिता करिता उपलब्ध करून द्यावे.या बाबत सहकार्य करावे. हि विनंती आपला विश्वासू पंकज कोंडाजी ठाकरे 9011582231
मा जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांनी पोट खराब क्षेत्र ( वर्ग अ ) लागवडीखाली आणले असल्यास लागवडीलायक मध्ये रुपांतरीत करण्यास शासनाने दिली मान्यता. याबाबतचे दुरुस्तीचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहे काय ? कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteII
ReplyDeletedear Sir, Mi avinash Dhamale At shilimb tal maval dist pune. shilimb gat no 577 var maze vadil yanche nav dutusti ahe. order name baban laxman dhamale and pan talathi saheb yani nond baban nathu dhamale ashi chukichi takali ahe.sarve document talathi bhausaheb yana dile ahe. magil 9-10 mahine zale nav durust karun milat nahi. (talathi bache
ReplyDeletewad 7588524326)kindly suggest
मी माननीय मुख्यमंत्र्यांना व माननीय महसूलमंत्री यांना सातबारा संदर्भात एक पत्र लिहिले आहे कृपया
ReplyDeleteमाननीय मुख्यमंत्री महोदय
माननीय मंत्री महोदय
माननीय राज्य मंत्री महोदय
माननीय जिल्हाधिकारी
माननीय तहसीलदार
माननीय तलाठी
माननीय मिडीया प्रतिनिधी
माननीय आयुक्त
विषय शेतकऱ्यांचा सातबारा व त्याच्यावरती होणाऱ्या नोंदी बाबत
महोदय
नमस्कार
उपरोक्त विषयानुसार आपणास पत्र लिहित आहे की मी सचिन भानुदास इंदलकर सहाय्यक प्राध्यापक माझे वडील श्री भानुदास बाळकृष्ण इंदलकर राहणार फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या नावे एक हेक्टर 45 आर एवढी जमीन आहे आज तसं पाहिलं तर आपल्याकडे महाभुलेख व त्याच्या अगोदर आपण तलाठी कार्यालय मधून सातबारा आठ याच्या नोंदी पाहू शकत होतो परंतु सरकारच्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपण तो महाभुलेख या वरती पण पाहू शकतो परंतु तिथे पण शेतकऱ्यांची लूट होत आहे एक सातबारा झेरॉक्स काढण्यासाठी पंधरा रुपये आकारला जातो एका शेतकऱ्याला तीन ते चार सातबारे लागतात तसं बघितलं तर पूर्वी शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याकडून तलाठी व त्याचे सहकारी घेत असत कोणतीही पावती न देता मग जर तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याची किंमत कमीत कमी असावी जसे की पूर्वी पाच रुपयांमध्ये छापील अर्ज मिळत होता तलाठी व त्याचे सहकारी तो अर्ज हस्त अक्षरांमध्ये लिहून सही व शिक्का करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून शंभर रुपये आकारात असतो कोणतीही पावती न देता माझी आपणा सर्वांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांची मुले शिकलेली आहेत आहे ते तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यासाठी सरकारने त्यांना विनामोबदला सातबारा डाऊनलोड करण्याची तो सातबारा वेगवेगळ्या कामासाठी ग्राह्य धरावा
मी वारंवार विद्यापीठाच्या महाविद्यालयाच्या शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांचा रावे त्याच बरोबर इन प्लांट ट्रेनिंग प्रोग्राम वेगवेगळ्या कृषी वा कृषी पूर्वक उद्योग या साठी महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे सातबारा पाहत असतो तसेच माझ्या वडिलांचा सातबारा हा फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मधील आहे ह्या सातबारा मधल्या महत्त्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कडे असलेले पीकपाणी जेके शेतकर्यांची घोर निराशा करणारे आहे व फसवणूक करणारे आहे त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे जसे की माझ्या वडिलांकडे सण 2015 16 मध्ये हे खोड ऊस आहे 2016 17 मध्ये पण खोडवा ऊस आहे सतरा अठरा मध्ये पण खोडवा ऊस आहे 18 19 मध्ये पण खोडवा ऊस आहे वास्तवामध्ये तर पिकाचे क्षेत्र व पिक वेगळेच असते मग शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढला कारण साधारणता शेतकरी हे हे दोन किंवा एक खोडवा ऊस म्हणून पीक घेतात परंतु आपल्या तलाठी ज्या विभागाची चुकीच्या पद्धतीने मांडलेली पीक पाणी त्यामुळे शेतकऱ्यांना बँका दारामध्ये उभा करत नाही कारण खरं पिक पाणी त्या शेतकऱ्याचे त्या उतारावर ती दिसत नाही बोगस पीकपाणी वारंवार तेच पिक फक्त वर्ष बदलून तलाठी आपली जबाबदारी पूर्ण करत असतो
मंत्री महोदय यांना विनंती आहे की शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सर्व गोष्टी मध्ये त्यामध्ये विज पाणी तसेच शेतीसाठी लागणारे सर्व इनपुट व इतर सोई माफक दरामध्ये मध्ये उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची क्रियशक्ती वाढेल
वरील पत्र लिहिण्यास कारण की आपण यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीक पाणी व्यवस्थित सातबारा मध्ये नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावेत तसेच तलाठ्यांनी पीक पाणी हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन नोंद करून शेतकऱ्यांची सही घ्यावी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल व शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करण्यामध्ये अडचण येणार नाही व शेतकऱ्यांची खरी परिस्थिती सर्वांसमोर येईल
धन्यवाद
आपला विश्वासू
सचिन भानुदास इंदलकर
सहाय्यक प्राध्यापक
मोबाईल नंबर 8669030378
Email id indalkarsachin470@gmail.com

Sir,
ReplyDeleteplease open OCU backlog for year of 2018, 2019 alongwith 2020. It is very difficult to make entries in OCU in accurate manner as well as time do not permit as farmer federation stared in Nagpur Region
Thanks and Regards
dy bhongade
talathi
प्रती,
ReplyDeleteमा रामदास जगताप सर
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
अर्जदार - विलास गोविंद ठाकरे
रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक
विषय - ई हक्क प्रणालीतील अर्ज योग्य माहिती तलाठी वारवार नामंजूर केल्याबाबत..........
महोदय
नमस्कार सर
मी विलास गोविंद ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक येथील रहिवाशी असून माझे आईचे नावे काजी सांगवी येथे 260 गट नं वरील आईचे नाव ७/१२ वर मायबाई झालेले आहे ते नाव दुरुस्ती साठी मी ३ वेळेस तलाठी काजी सांगवी यांना ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज केले परंतु योग्य अर्ज करून देखील तलाठी हे अर्ज वारवार नामंजूर करत आहे त्या अर्जाचा नं पुढीलप्रमाणे
अर्ज नं 1 -10804201127
अर्ज नं 2 -57757200901असून तलाठी हे अर्ज योग्य असताना नामंजूर करत आहे तसेच हि नोंद द्या उद्या बागू असे करत आज पूर्ण 1 वर्ष झालेले आहे तरी तलाठी यांनी कोणतीही कार्यवाही कलेली नाही तसेच वरिष्ठ देखील या बाबत सहकार्य करत नाही कृपया सहकार्य करावे
हि विनंती
आपला विश्वासू
विलास गोविंद ठाकरे
तुमच्या अर्जावर तलाठी स्तरावर कार्यवाही करण्यात आली आहे लवकरच दुरुस्ती होईल
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteनमस्ते सर ,
ReplyDeleteमी वसंत सिताराम कोडग, रा. जत, जिल्हा- सांगली मोबा. ७५८८७३४५४८
पत्रकार/संपादक - साप्ता. किसान मंथन
सर,
आमच्याकडे काही ठिकाणी तलाठी / तहसिलदार ऑनलाईन 7/12 वर प्रत्यक्ष वहिताधारक (जमिन कसणाराचे ) नाव पिकपेरा मध्ये दाखल करत नाहीत. ऑनलाईन ७/१२ वर जमिन कसणाराचे नाव दाखल करणेचा कॉलम बंद झाला आहे असे कारण देत आहेत,
तरी या बाबत योग्य नियमांची माहिती मिळावी.
त्यासाठी गाव नामुंना न ७ ब हा स्वतंत्र नमुना विहित केलेला आहे
ReplyDeleteप्रती, दिनाक:- २०/०७/२०२१
ReplyDeleteमा रामदास जगताप सर
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
अर्जदार – पंकज कोंडाजी ठाकरे
रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक
विषय – ई रेकॉर्ड मधील रेकॉर्ड उपलब्ध करून देणेबाबत ..........
महोदय
नमस्कार सर
मी पंकज कोंडाजी ठाकरे रा काजी सांगवी ता चांदवड जि नाशिक येथील रहिवाशी असून आपल्या डिजिटल ई रेकॉर्ड बाबत शासनाने विविध जमिनी संबधित रेकॉर्ड हे स्कॅन केलेले आहे परंतु ते फक्त पाहण्यासाठी उपलब्ध होते आणि सध्या ते देखील सध्या उपलब्ध होत नाही.त्या ठिकाणी Selected Files are being checked on storage for download availability; please wait for some time. Even if the files are not available for download please contact concern office.असा रिमार्क्स येत आहे. हे ई रेकॉर्ड हे शेतकरी तसेच बऱ्याचदा बँक यांना शासकीय कामाकरिता हे ई रेकॉर्ड चे कागदपत्रे उपयोगी ठरतील जेणेकरून शेतकरी यांचे कर्ज तसेच इतर शासकीय कामाकरिता या कागदपत्राचा उपयोग होईल.तसेच शेतकरी याचे कर्ज किवा इतर शासकीय कामे वेगाने व सुलभ होईल.तरी विनंती आहे कि सदर कागदपत्र शासकीय कामाकरिता करिता उपलब्ध करून द्यावे.या बाबत सहकार्य करावे.
हि विनंती
आपला विश्वासू
पंकज कोंडाजी ठाकरे 9011582231
Plz send me reply sir
Delete