गुड बाय २०२१ - वेलकम २०२२
गुड बाय २०२१ - वेलकम २०२२
नमस्कार मित्रांनो,
सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ई फेरफार प्रकल्प आणि ई पीक पाहणी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्याचा महसूल विभागाने राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि जमाबंदी आयुक्त श्री. निरंजन सुधांशू सर यांचे मार्गदर्शनासाठी हे दोन्ही प्रकल्प सन २०२१ मध्ये एका उंचीवर पोहचले आहेत त्याचा लाभ दररोज लाखो शेतकरी खातेदार व अन्य नागरिकांना होत आहे हे पाहून समाधान वाटते.
आज अखेर महाभूमी पोर्टल वरून १.३५ कोटी डिजिटल सातबारा +३८ लक्ष खाते उतारे आणि १ लक्ष ८८ हजार डिजिटल फेरफार उपलब्ध झाले असून ई पीक पाहणी प्रकल्पात ९५ खातेदार यांनी केले नोंदणी आणि ६५ लक्ष ८० लक्ष खातेदार यांनी स्वतः केली ई पीक पाहणी .
उत्कृष्ट प्रतिसादा बद्दल शेतकरी बंधूंचे हार्दिक अभिनंदन
आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
HAPPY NEW YEAR 2022
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प व ई पीक पाहणी प्रकल्प , पुणे
दि ३१.१२.२०२१
Comments