ई-फेरफार प्रकल्पाच्या मास्टर ट्रेनर्ससाठी यशदा येथे तीन दिवसाचे निवासी उजळणी प्रशिक्षणाबाबत
विषय-ई-फेरफार प्रकल्पाच्या मास्टर ट्रेनर्ससाठी
यशदा येथे तीन दिवसाचे निवासी
उजळणी
प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत.
संदर्भ:- मा. महासंचालक, यशवंतराव चव्हाण, विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांचे
कडील पत्र
क्रं. CIT-04/1021/eFerfar-Trg Pune,
Date: 15/12/2021
महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय
पत्र अन्वये ई-फेरफार अज्ञावलीच्या अचूक कामकाजांसाठी महसूल कर्मचारी व अधिकारी यांना
तीन दिवसाचे निवासी उजळणी प्रशिक्षणाची मान्यता दिली आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील एक उपजिल्हाधिकारी/संबंधीत कामकाज
पाहणारा अधिकारी व 35 जिल्हयातून प्रत्येकी
7 मास्टर ट्रेनर्ससाठी “ई-फेरफार मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण वर्ग” नियोजित केले आहे.
त्याअनुषंगाने
मा. महासंचालक,
यशवंतराव चव्हाण, विकास प्रशासन
प्रबोधिनी (यशदा) पुणे यांनी
त्यांचे कडील संदर्भीस पत्रानुसार दिनांक: 3 जानेवारी 2022 ते 09 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रत्येक
दिवशी 35 प्रशिक्षणार्थी प्रमाणे 7 बॅचसाठी प्रशिक्षणाकामी तारखा उपलब्ध असल्याचे कळविले आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे प्रशिक्षण
कार्यक्रम नियोजीत केला आहे.
प्रशिक्षण तपशिल-
अ.नं. |
दिनांक |
प्रशिक्षणार्थीचे जिल्हे |
|
पासून |
पर्यंत |
||
1 |
03/01/2022 |
05/01/2022 |
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व
कोल्हापूर |
2 |
06/01/2022 |
08/01/2022 |
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मुंबई उपनगर |
3 |
13/01/2022 |
15/01/2022 |
नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव व अहमदनगर
|
4 |
20/01/2022 |
22/01/2022 |
अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ
व वाशिम |
5 |
27/01/2022 |
29/01/2022 |
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा
व गडचिरोली |
6 |
31/01/2022 |
02/02/2022 |
औरंगाबाद,परभणी, जालना, लातूर व हिंगोली
|
7 |
07/02/2022 |
09/02/2022 |
बीड, नांदेड, उस्मानाबाद, वर्धा व पालघर |
तरी आपले विभागातील विभागीय आयुक्त कार्यालयातील एक उपजिल्हाधिकारी
व प्रत्येक जिल्हयातून एक डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (डी.डी.ई ) तथा उपजिल्हाधिकारी,एक उपविभागीय
अधिकारी/उपजिल्हाधिकारी, एक तहसिलदार, एक नायब तहसिलदार, एक मंडळअधिकारी, एक तलाठी
असे 6 मास्टर ट्रेनर्स यांचे नामनिर्देशन जिल्हाधिकारी यांनी करावे तसेच तसेच उपनोंदणी महानिरीक्षक
यांनी प्रत्येक जिहयातील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा त्यांचा
प्रतिनिधी यांना नामनिर्देशीत करावे व त्यांना त्यांच्या जिल्हयाच्या दिवशी (फक्त पहिला
दिवस) उपस्थित राहणेबाबत निर्देश द्यावेत. प्रत्येक जिल्हयातील
प्रशिक्षणार्थीची नांवे, पदनाम, मोबाईल क्रमांक व ई-मेल
आयडीसह माहिती यशदा, पुणे यांचे कडील समन्वयक श्रीमती. उज्वला उदगावकर यांचे cit.training@yashada.org या मेल आयडीवर (Land Line No. 020-25608280 & Mobile No.
9923496628) व या कार्यालयाकडील कक्ष अधिकारी यांचे ई-मेल आयडीवर emutationnag@gmail.com व dlrmah.mah@nic.in वर तात्काळ पाठवावी.
यापुर्वी
मास्टर ट्रेनर्स यांना फेब्रुवारी-2019 मध्ये यशदा, पुणे येथे 3 दिवसाचे निवासी प्रशिक्षण
देण्यात आले होते. शक्यतो ते मास्टर ट्रेनर्स कायम ठेवावेत. तथापि या मास्टर ट्रेनर्स
पैकी काही अधिकारी, कर्मचारी सवेानिवृत्त, पदोन्नती, निलंबन व बदली झालेने उपलब्ध नसल्यास
अन्य अनुभवी व होतकरू महसूल अधिकाऱ्यांची मास्टर ट्रेनर्स म्हणून नियुक्ती करावी व 3 दिवासाच्या
निवासी प्रशिक्षणासाठी त्यांचे नामनिर्देशन इकडील कार्यालयास कळवावे व नामनिर्देशीत
प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे दिवशी परस्पर यशवंतराव चव्हाण, विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे सकाळी 9.00 वाजता उपस्थीत राहणे बाबत आपले स्तरावरुन कळविणेत यावे, ही विनंती. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षनार्थी यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असणे व प्रशिक्षण काळात सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
Orientation Training on
relevant areas of e-Governance for Revenue Department
(ToT for e-Ferfar)
3 rd January to 9th
February 2022
Tentative Schedule
Day & Time |
Topic |
Speaker |
First Day
|
||
09.00
– 09.30 |
Registration |
Course
Associate
|
09.30
– 10.00 |
Introduction
to Training and Introduction to e-Governance |
Smt. Ujwala
Udgaonkar (Course
Director, YASHADA, Pune) |
10.00
– 11.15 |
Vision of Revolution in Revenue Department |
Shri.
N. K. Sudhanshu, Settlement
Commissioner, SC
office, Pune |
11.30
– 13.00 |
Updates
in e-Ferfar and Mutation of registered documents in linkage |
Shri
Ramdas Jagtap, Dy Collector & State Co-Ordinator E-Ferfar project SC office, Pune |
14.00
– 15.30 |
Prerequisite
of eferfar. User Creation, Effective
use of epp MIS, DDMHO. (with Hands on Of epp MIS & DDMHO) |
Shri
Shrirang Tambe, Dy Collector & State Co-ordinator EPP Project SC
office, Pune |
15.45
– 17.15 |
effective
use of various MIS of e-ferfar (with
Hands on Of DILRMP MIS, eferfar MIS, e-hakk
MIS, and Dashboard) |
Dr.Ganesh
Desai (Divisional Co-Ordinator Aurangabad Div, Eferfar
Project SC
office, Pune) |
Second Day
|
||
09.45
– 11.15 |
Role of Revenue officers in E FERFAR & EPP
Interactive
session & Introduction
to Mahabhumi Portal |
Shri
Ramdas Jagtap, Dy
Collector & State Co-Ordinator E-Ferfar project SC
office, Pune |
11.30
– 13.00 |
Accuracy
in digital 7/12 and online talathi office inspection |
Shri. Balaji Shewale, Tahsildar (Training)
EPP Project
|
14.00
– 15.30 |
Actual
work Of Talathi and Circle officer in Eferfar with Hands on and V.F.No 6 C |
Shri
Krishna Paste (Divisional
Co-Ordinator Konkan Div.) |
15.45
– 17.15 |
All corrections under Sec 155 with hands on for ODC and Interactive session |
Archana
Patne and Shamal Kakade (Divisional Co-Ordinator Amravati & Pune Div.) |
Third Day
|
||
09.45
– 11.15 |
Epeek pahani (mobile App) and Epeek module with
Hands on |
Shri. Balaji Shewale, Tahsildar (Training)
EPP Project and Smt. Mohanmala Nazirkar (Divisional Co-Ordinator Nagpur Div.) |
11.30
– 12.15 |
PDE-E
Hakk and Wadi-Vibhajan |
Smt.
Mohanmala Nazirkar (Divisional Co-Ordinator Nagpur Div.) |
12.15
– 13.00 |
E
chawadi-Vision For online LR collection |
Shri. Rajendra
Khandare, SDO Bhokar, Dist. Nanded.
|
14.00
– 15.30 |
Online
Examination |
Sachin
Bhaisade, Divisional Co-Ordinator Nashik Div.
|
15.45
– 17.15 |
Interactive
session,Feedback and Valedictory |
Shri
Ramdas Jagtap Smt.Ujwala
Udgaonkar Shri.Shrirang
Tambe |
Classroom Tea 1 – 11.15 to 11.30
Classroom Tea 2 – 15.30 – 15.45
Lunch – 13.00 – 14.00
सदर प्रशिक्षणामध्ये इ चावडी प्रकल्प कार्यान्वित व्हावा ही अपेक्षा
ReplyDelete