नववर्षाच्या सातबारामय शुभेच्छा! जीवनाच्या सातबारावर भोगवटदार वर्ग- 1 म्हणून तुमचे नाव सदैव कायम राहो! तुमच्या जीवनाच्या सातबारावर सिंचनाच्या भरपूर साधनांची नोंद होवो! खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामातील पिकांची नोंद होवो! तुमच्या आयुष्यात कायम बागायती पिकांची नोंद व्हावी! तुमच्या जगण्याशी निगडित सर्व क्षेत्र लागवडीयोग्य व्हावे आणि पोटखराबा शून्य व्हावा! तुमच्या जीवनाच्या सातबारावर कधीही बोजा चढू नये! इतर अधिकार देखील निरंक व्हावेत! थकबाकी निरंक व्हावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारसाचा फेरफार घेण्याची पाळी कधीही येऊ नये! तुम्ही शतायुषी व्हावे! नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!😁😃😃 रामदास जगताप . 🙏💐💐🙏🙏💐💐
नववर्षाच्या सातबारामय शुभेच्छा!
जीवनाच्या सातबारावर भोगवटदार वर्ग- 1 म्हणून तुमचे नाव सदैव कायम राहो!
तुमच्या जीवनाच्या सातबारावर सिंचनाच्या भरपूर साधनांची नोंद होवो!
खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामातील पिकांची नोंद होवो!
तुमच्या आयुष्यात कायम बागायती पिकांची नोंद व्हावी!
तुमच्या जगण्याशी निगडित सर्व क्षेत्र लागवडीयोग्य व्हावे आणि पोटखराबा शून्य व्हावा!
तुमच्या जीवनाच्या सातबारावर कधीही बोजा चढू नये!
इतर अधिकार देखील निरंक व्हावेत!
थकबाकी निरंक व्हावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारसाचा फेरफार घेण्याची पाळी कधीही येऊ नये!
आपल्या आयुष्याच्या डिजिटल सातबारा मध्ये माणुसकीची सावली मिळावी
तुम्ही शतायुषी व्हावे! नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!😁😃😃
रामदास जगताप . पुणे दि.१.१.२०२१
🙏💐💐🙏🙏💐💐
Comments