ई फेरफार - डिजिटल सातबारा प्रकल्पाचा सन २०२० चा कार्यवृत्तांत - समान्य माणसाला दिलासा
ई फेरफार प्रगती अहवाल - सन २०२० मधील कार्यवृत्तांत
गा. न. नं.७/१२ संगणकीकरणाची प्रगती
एकूण संगणकीकृत ७/१२ : २,५३,६७,८९७
एकूण गावांची संख्या : ४३,९६०
डीजिटल स्वाक्षरीत 7/12 : २,५१,३५,९०५ {९९.०८%}
प्रलंबित डीजिटल स्वाक्षरीत 7/12 : २,२४,५६२ {०.९२%}
अचूक ७/१२ व खाते उतारे साठी कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती
शिल्लक विसंगत ७/१२ ची संख्या : ४,६५,७३६ लक्ष (१.८३ %)
ई-फेरफार आज्ञावलीचा वापर करून घेण्यात आलेले फेरफार – (दि. २८/१२/२०२० अखेर)
फेरफार प्रकार |
नोंदविलेले फेरफार |
निर्गत फेरफार |
प्रलंबित फेरफार |
नोंदणीकृत फेरफार- (खरेदी, गहाण, वाटणी, बक्षीस पत्र इ.) |
1332389 | 1187641 |
144748 (१०.६० %) |
अनोंदणीकृत फेरफार- (वारस नोंदी, बोजा, इकरार इ.) |
9557719 |
9222163 |
335556 (३.५० %) |
एकूण |
10890108 |
10409804 |
480304 (४.३७ %) |
ई हक्क प्रणाली व ई पीक पाहणी
ई-हक्क प्रणाली : तलाठी फेरफारासाठी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज- नोव्हे २०१९ पासून
ऑनलाईन प्राप्त अर्ज – १९,०५५
अर्ज स्वीकृत – ५,६१८
नाकारलेले अर्ज – ६,२२९
प्रलंबित अर्ज – ६,७९५
डिजिटल स्वाक्षरीत गा.न.नं. ७/१२ आणि ८अ चा वापर
अ.क्र. |
बाब |
गा.न.नं. ७/१२ |
गा.न.नं. ८अ |
फेरफार
नोंदवही |
एकूण दस्तऐवज
वापर |
1. |
महाभूमी
पोर्टल
|
३६ .२२ लक्ष (२०.९.२०१९ पासून) |
५.११ लक्ष (१.८.२०२० पासून) |
-- |
४१.३३ लक्ष |
2. |
बँक पोर्टल |
२.०५ लक्ष(मार्च २०२० ते नोव्हे २०२०) |
१.२० लक्ष (मार्च २०२० ते नोव्हे २०२०) |
०.०६ लक्ष |
३.३१ लक्ष |
3. |
तलाठी स्वाक्षरीने वितरीत |
३.९५ कोटी |
२.०८ कोटी |
३३.३५ लक्ष |
६.३८ कोटी |
4. |
भूलेख संकेतस्थळ ( मोफत / विनास्वक्षारीत ) |
१२.२१ कोटी |
२.९२ कोटी |
-- |
१५.१३ कोटी |
5. |
पीक विम्यासाठी PMFBY पोर्टल लिंकेज |
गाव न.नं. ७/१२ व ८अ एकत्रित– ९३.०० लक्ष (खरीप २०२० साठी) |
-- |
१०० लक्ष |
ई - पिक पहाणी (टाटा ट्रस्ट्स)
टाटा ट्रस्ट्सच्या
सहकार्याने मोबाईल
ॲप विकसित
२ फेब्रुवारी, २०१९ पासून ६
तालुक्यात पायलट
सुरु
रब्बी २०१९-२०
पासून संगमनेर
, सिल्लोड
व सेलू
तालुके समाविष्ट
रब्बी २०२० -२१ पासून बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ई पीक पाहणी प्रकल्प सुरु केला आहे
सहभागी खातेदार
- १.१२
लक्ष
ई-पीक
पाहणी केलेल
क्षेत्र - १.१०
लक्ष हे.आर.
खरीप-२०२० साठी देखील हा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे.
ई फेरफार प्रकापातून एप्रिल २०१९ पासून सुमारे ३९ कोटी रुपयाचा महसूल शासनाला मिळाला आहे
ई फेरफार आणि डिजिटल सातबारा प्रकल्पाच्या यशामध्ये सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , सर्व महसूल अधिकारी अंनि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे . त्यासार्वांचे धन्यवाद
सन २०२१ या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
आपला
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
दिनांक १.१.२०२१
Comments