रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महसूल दिन २०१९ - ई फेरफार टीम सोबत



नमस्कार मित्रांनो ,


विषय - महसूल दिन २०१९ - ई फेरफार टीम सोबत 


दि १ ऑगस्ट २०१९ रोजी महसूल दिन साजरा होत असताना मी मात्र NIC टीम सोबत आपला ई फेरफार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी चर्चा , टेस्टिंग , सादरीकरण पहात होतो हे पाहून तेथील सर्व ई फेरफार टीम ने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गणेश खिंड पुणे येथेच महसूल दिन साजरा केला या मध्ये NIC चे श्री अनिल जोंधळे सर . श्री विश्राम चौसाळकर सर  , श्री . श्रीकांत कुरुलकर सर  , श्री संजय कोतकर सर , श्री . लक्ष्मीकांत काटे सर , श्री. राजेंद्र उकिर्डे सर ,श्री . संजीव कुलकर्णी सर , श्रीमती शुभांगी राव म्याडम , तसेच टीम मधील योगेश , दिग्विजय , अर्चना , प्रशांत २ , वैभव २ , सुनील , अभिजित , यांचे सह हेल्प डेस्क नाझीरकर म्याडम , गणेश , पास्ते , सचिन , अर्चना , शामल यांनी मला पुष्पगुच्छ देवून शुभेचा दिल्या . 
प्रथमच सर्व टीम एकत्र भेटली त्यावेळी काढलेले काही फोटो . 

राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार तहसीलदार यांचे सह सर्वच माझे सहकारी उप जिल्हाधिकारी ई फेरफार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत त्याच प्रमाणे ही टीम देखील नेहमी प्रयत्नशील असते . 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प निश्चित यशस्वी होईल यात मला शंका नाही . 
आपल्या सर्वांना महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आपला 

रामदास जगताप 
उप जिल्हाधिकारी 

Comments

Archive

Contact Form

Send