रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अतिरिक्त अहवाल ५ दुरुस्ती सुविधा पुन्हा सुरु केली


अहवाल ५ - अतिरिक्त  दुरुस्ती - 

नमस्कार मित्रांनो , 

ODC अहवाल अतिरिक्त ५ दुरुस्ती सुविधा थोडीशी किचकट झाली होती त्यामुळे अहवाल अतिरिक्त ५ निरंक करताना ODC दुरुस्ती सुविधा ४१ वापरताना काही त्रुटी राहत होत्या म्हणून त्यात सुधारणा करून ही दुरुस्ती सुविधा सुटसुटीत केली आहे व ती दि ३.८.२०१९ पासून सुरळीत सुरु केली आहे . 


या सुविधे मध्ये खाता विभागणी सारखी सोय आहे वेगवेळ्या नावांसाठी ७/१२ प्रमाणे या सुविधेत नवीन खाती तयार करता येतील.  


                                               “नवीन खात्यात समाविष्ट करा”  हा पर्याय वापरावा . 


 आपला 
रामदास जगताप 


.

Comments

Archive

Contact Form

Send