रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

औरंगाबाद येथील विभागीय कार्यशाळा दि ३.८.२०१९

नमस्कार मित्रांनो , 

विषय - औरंगाबाद येथील विभागीय कार्यशाळा 


                                  दि. ३.८.२०१९ रोजी स. ११.०० ते ६.०० वा या कालावधीत मराठवाडा महसूल प्रशासन प्रबोधिनीमध्ये औरंगाबाद विभागातून औरंगाबाद बीड , उस्मानाबाद व जालना या चार जिल्ह्यातील सर्व तहसिलदार , नायब तहसिलदार दोन मंडळ अधिकारी व दोन तलाठी यांची ई फेरफार प्रकल्पाची कार्याशाळा घेतली . 

                       त्यावेळेस उप आयुक्त महसूल श्री खडसे साहेब चारही जिल्हयाचे निवासी उप जिल्हाधिकारी उपस्थित होते .
संगणकीकृत अचूक ७/१२ व डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ चे काम तातडीने पुर्ण होण्यास या मुळे मदत होईल यांत शंका नाही .
आपला 

रामदास जगताप 
राज्य समन्वयक 

Comments

Archive

Contact Form

Send