| [Online Data Correction(ODC) moduleआवृत्ती २.२
रिलीज : एप्रिल २०१९ ] |
| गाव निवडा |
| मार्गदर्शक अहवाल |
| पडताळणी अहवाल (१ ते १४) |
१.गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण
क्षेत्रांचा फ़रक |
| २.७/१२ व ८अ मधील फ़रक |
| ३.गाव नमुना १ व ७ मधील
क्षेत्रांचा फ़रक |
| ४. गाव नमुना ७ वरील एकुण
क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र. |
| ५. ७/१२ व खाता रजिस्टर मधील
खात्यावरील नावांचा फ़रक |
| ६. चुकीच्या पद्धतीने भरलेली
खातेदारांची नावे |
| ७. खाता रजिस्टर मध्ये चुकीचे
निवडलेले खाता प्रकार |
| ८. फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या
कब्जेदारांची नावे |
| ९. चुकीच्या पद्धतीने भरलेले
सर्व्हे क्र. |
| १०. १६ आणे हून जास्त आणेवारी
असलेले सर्व्हे क्र. |
| ११. इतर आधिकारात नोंदीचा प्रकार
निवडलेला नाही |
| १२. फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर
अधिकारांच्या नोंदी |
| १३. भुधारणा पद्धती साठी प्रकार
निवडलेला नाही |
| १४. ७ भरलेला आहे पण १२ भरलेला
नाही (शेवटच्या ३ वर्षाकरीता) |
|
|
| पडताळणी अहवाल (१५ ते २८ ) |
१५.
निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाते. |
| १६. खातेदार नसलेल्या ७/१२ ची
यादी. |
| १७.खाता रजीस्टर मध्ये असलेले
परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक. |
| १८.सामाईक खात्यामधील नावांचे
क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी. |
| १९.सर्वे निहाय आणेवारी असलेल्या
खातेदारांची यादी. |
| २०.बंद सर्व्हे / गट क्रमांकाची
यादी . |
| २१. ७/१२ वरील क्षेत्र व
क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र |
| २२.शून्य क्षेत्र असलेले ७/१२
वरील चालू खाता क्रमांक. |
| २३.पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा
डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक. |
| २४.एकसारखे असलेल्या सर्व्हे
क्रमांकाची यादी. |
| २५.भूधारणा : भोगवटदार - १
असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक. |
| २६.भूधारणा : भोगवटदार - २
असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक. |
| २७.खातेदारांचे नाव/नावे निरंक
असलेले खाता - सर्व्हे क्रमांक. |
| २८ .समान नावांची एकापेक्षा
जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक. |
|
|
| D4-अहवाल (२९ ते ४१ ) |
२९.
इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक. |
| ३०. ७/१२ वरील क्षेत्र
लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे क्रमांक. |
| ३१. ७/१२ वरील क्षेत्र २०
हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती ७/१२ वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी
पेक्ष्या जास्त असलेले सर्व्हे क्रमांक. |
| ३२. अहवाल १ मधील क्षेत्रामधील
फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेले सर्व्हे क्रमांक. |
| ३३. खाता विभागणी साठी पात्र
असलेले खाता क्रमांक . |
| ३४. गावनिहाय साझा आणि मंडळ
नोंदणीचा अहवाल. |
| ३५. इतर अधिकारांमध्ये '--'
(Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक. |
| ३६. प्रमाणित फेरफारांचे तपशील
किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक. |
| ३७. खातेदारांच्या नावामध्ये
स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट. |
| ३८.गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी
व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक. |
| ३९.चुकीच्या पद्धतीने भरलेली
अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती. |
| ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त
नावे असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी |
| ४१. अहवाल 5- अतिरिक्त |
| ४१.१ अहवाल 5.1 - अतिरिक्त |
| दुरुस्ती सुविधा |
| रेकॉर्ड दुरुस्तीच्या सुविधा (१
ते १४ ) |
२) अहवाल २ ची दुरुस्ती - गाव निहाय ८अ च्या क्षेत्राची दुरुस्ती
(Village Processing for ८अ) |
| ३) अहवाल ३ ची दुरुस्ती |
| ४) अहवाल ४ ची दुरुस्ती- अहवाल ४
मध्ये चूकीच्या पद्धतीने दर्शवलेल्या एकूण क्षेत्राची दुरुस्ती |
| ५) अहवाल ५ ची दुरुस्ती- ७ वर
असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे |
| ६) अहवाल ६ ची दुरुस्ती |
| ७) अहवाल ७ ची दुरुस्ती- खाता
प्रकार दुरुस्ती |
| ८) अहवाल ८ ची दुरुस्ती- शून्य
फेरफार क्रमांक दुरुस्ती |
| ९) अहवाल ९ ची दुरुस्ती |
| १०) अहवाल १० ची दुरुस्ती |
| ११) अहवाल ११ ची दुरुस्ती |
| १२) अहवाल १२ ची दुरुस्ती |
| १३) अहवाल १३ ची दुरुस्ती |
| १४) अहवाल १४ ची दुरुस्ती |
|
|
| रेकॉर्ड दुरुस्तीच्या सुविधा (१५ ते २८) |
१५)
अहवाल १५ ची दुरुस्ती-निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक
दुरुस्ती |
| १६) अहवाल १६ ची दुरुस्ती |
| १७) अहवाल १७ ची दुरुस्ती-खाता
रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे. |
| १८) अहवाल १८ ची दुरुस्ती |
| १९) अहवाल १९ ची दुरुस्ती |
| २०) अहवाल २० ची दुरुस्ती |
| २१) अहवाल २१ ची दुरुस्ती-
आदेशाने सातबारा चे एकक बदलणे अथवा आदेशाने क्षेत्र दुरुस्ती या फेरफाराद्वारे
योग्य ती दुरुस्ती करावी |
| २२) अहवाल २२ ची दुरुस्ती |
| २३) अहवाल २३ ची दुरुस्ती |
| २४) अहवाल २४ ची दुरुस्ती |
| २५) अहवाल २५ ची दुरुस्ती |
| २६) अहवाल २६ ची दुरुस्ती |
| २७)अहवाल २७ ची दुरुस्ती-
खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणे. |
| २८) अहवाल २८ ची दुरुस्ती |
|
|
| रेकॉर्ड दुरुस्तीच्या सुविधा (२९ ते ४१) |
२९) अहवाल २९ ची
दुरुस्ती |
| ३०) अहवाल ३० ची दुरुस्ती |
| ३१) अहवाल ३१ ची दुरुस्ती |
| ३२) अहवाल ३२ ची दुरुस्ती |
| ३३) अहवाल ३३ ची दुरुस्ती |
| ३४) अहवाल ३४ ची दुरुस्ती |
| ३५) अहवाल ३५ ची दुरुस्ती |
| ३६) अहवाल ३६ ची दुरुस्ती |
| ३७) अहवाल ३७ ची दुरुस्ती -खाता रजीस्टर मध्ये
असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे. |
| ३८) अहवाल ३८ ची दुरुस्ती |
| ३९) अहवाल ३९ ची दुरुस्ती |
| ४०) अहवाल ४० ची दुरुस्ती- खातामास्टर वरील
अतिरिक्त नावे काढणे |
| ४१.१) अहवाल ४१ ची दुरुस्ती- अतिरिक्त अहवाल 5 ची
दुरुस्ती - पर्याय क्र.१ |
| ४१.२) अहवाल ४१ ची दुरुस्ती- अतिरिक्त अहवाल 5 ची
दुरुस्ती - पर्याय क्र.२-खाता विभागणी |
| ४१.३) अहवाल ४१ ची दुरुस्ती- अतिरिक्त अहवाल 5 ची
दुरुस्ती - पर्याय क्र.3-खाता क्र.बदलने. |
| ४१.४) अहवाल ४१ ची दुरुस्ती- अतिरिक्त अहवाल 5 ची
दुरुस्ती - पर्याय क्र.3-खाता क्र.बदलने(सर्व्हे क्रमांक निहाय). |
|
|
| दुरुतींची मान्यता |
अहवाल-५
च्या दुरुस्त्यांसाठी मान्यता |
| अहवाल-७ च्या दुरुस्त्यांसाठी
मान्यता |
| निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा
'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्तीची मान्यता |
|
|
| अहवाल |
१.
७/१२ पहा |
| २. गाव नमुना १ |
| ३.१क च्या जमीनींची यादी |
| ४. पडताळणी अहवालांची (१ ते १४)
पुर्तता झाल्याचा संक्षिप्त अहवाल (समरी रिपोर्ट) |
| ५. पडताळणी अहवालांची (१५ ते 2८)
पुर्तता झाल्याचा संक्षिप्त अहवाल (समरी रिपोर्ट) |
| ६. पडताळणी अहवालांची (२९ ते ४१)
पुर्तता झाल्याचा संक्षिप्त अहवाल (समरी रिपोर्ट) |
| ७. एकच खाते असलेल्या सर्व्हे
क्रमांकाची यादी |
| ८. भूधारणा प्रकार बदललेल्या
सर्वे क्रमांकाचा अहवाल |
| ९. खाता अनुक्रमांकानुसार
लावल्याने बदल झालले खाता क्रमांक. |
| १०.पडताळणी अहवाल क्रं. १ ते ४१
ची गाव - अहवालनिहाय एकत्रीत माहिती |
|
|
| सूचना : |
| १) वरील प्रमाणे सर्व बटन नवीन रिलीज केलेल्या odc युटीलिटी मध्ये
असून त्यांपैकी फक्त अहवाल १ व अहवाल २१ हे ई फेरफार मधून १५५ आदेश या
प्रकारामधून दुरुस्त होणार आहेत. तर इतर सर्व अहवाला online data correction या
युटीलिटी मधून करावायचे आहेत . |
| २) सर्व वापरकर्त्यांनी सुरुवातीला सदर अहवाल वाचून घ्यावेत सदर
अहवाल कसे दुरुस्त करायचे हे ज्या त्या अहवाला च्या bottom ला सूचना दिलेल्या
आहेत तसेच अतिरिक्त अहवाल ५ बाबत जे दुरुस्ती प्रक्रिया करणेसाठी गरजेनुसार ४
वेगवेगळ्या बटन्स मधून (दुरुस्ती सुविधा क्रमांक ४१.१ ते ४१.४) सुविधा दिलेल्या
आहेत याचा व्यवस्थित अभ्यास करून गरजेनुसार सुविधा वापरावी. |
| ३) D4-अहवाल (२९ ते ४१ ) हे सदर गावाचा एकत्रित तपासणी/आढावा युक्त
अहवाल असून,भविष्यात सदर अहवाल पाहूनच मा.उपविभागीय अधिकारी सो. हे डीक्लेरेशन-४
काळजीपूर्वक करणार आहेत. |
| ४) सर्व अहवाल काळजीपूर्वक वाचूनच निरंक करावेत . |
५) सदर odc मधील अहवाल हे आपल्या महासागरा-रुपी ७/१२ मध्ये काही
त्रुटी आहेत किंवा त्रुटी तयार होत असतील तर ते आपल्याला मार्गदर्शकाचे भूमिकेत
तात्काळ निदर्शनास येत आहेत.
शब्दांकन
विपिन
आपला
रामदास जगताप |
Comments