सर्व तहसीलदार / DBA यांच्यासाठी महत्वाचा मेसेज -
नमस्कार मित्रांनो ,
ODC अहवाल १ ते ४१ अद्यावत करणे बाबत
सर्व तहसीलदार / DBA यांच्यासाठी महत्वाचा मेसेज -
आपल्या तालुक्याचे DBA यांचे ODC मध्ये लॉगिन करायचे आहे व
लॉगिन केले नंतर एक कुठलेही गाव निवडायचे त्यानंतर तालुका स्तरीय समारी रिपोर्ट वर क्लिक करा ,त्यानंतर 1 रे 41 बटन ओपन होतील ,त्यावर 1 ते 41 one by one सर्व बटन वर क्लिक करायचे आहे , ( कृपया एकाच वेळी सर्व अहवाल ओपन करू नयेत ) सदर बटन वर क्लिक केलेनंतर कुठल्या बटन ला किती वेळ लागेला ? याचा अहवाल DDE यांचे मार्फत इकडे पाठवनेस विनंती आहे..
कृपाया सदरचे कामकाज हे सर्व्हर स्पीड फास्ट असताना करावयाचे असल्याने आतापासून सायंकाळी ६.०० नंतर ते सकाळी 9 पर्यंत किंवा सुट्टीचे दिवसी करावयाचे आहे...
तरच आपल्याला गाव / तालुका निहाय कामाची गुणवत्ता समजेल व शिल्लक कामाचा आंदाज येईल.
सर्व प्रांताधिकारी यांनी या तालुका समरी अहवालाचे आधारे कामाचा आढावा घ्यावा
रामदास जगताप
दि ९.६.२०१९

Comments