रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ' ई पीक पाहणी 'चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ' ई पीक पाहणी 'चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

          मुंबई, दि.३ - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' हा कार्यक्रम आता दर गुरुवारी महासंचालनालयाच्या सोशल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजना,निर्णय व उपक्रमांची माहिती दिली जाते. मा. मंत्री महोदय, मा. सचिव तसेच अन्य शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या विविध विषयांवरील मुलाखती या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येतात. 





            जय महाराष्ट्र' कार्यक्रमात गुरूवार दि. ४ नोव्हेंबर २०२१  रोजी सायंकाळी ७.३० वाजता उपजिल्हाधिकारी तथा 'ई - पीक पाहणी' चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची ' ई पीक पाहणी ' या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - 
https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - 
https://twitter.com/MahaDGIPR

Comments

Archive

Contact Form

Send