रामदास जगताप ( Ramdas Jagtap )

उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी समस्या निवारण मध्ये नवीन सुविधा

 नमस्कार मित्रांनो 

विषय - तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी समस्या निवारण मध्ये नवीन सुविधा 

१. तलाठी लोगिन मध्ये नवीन सुविधा - 

कोणत्याही सातबारा वर किंवा दुय्यम निबंधक यांचे कडे CDKDCM प्रलंबित चा मेसेज येत असल्यास  दुरुस्ती साठी तलाठी लोगीन ला नवीन सुविधा 

 समस्या निराकरण  -  CDKDCM प्रलंबित फेरफाराची त्रुटी नष्ट करणे.

Please check attached user manual for the same.

Please check and confirm for accessing this application use the following URL.

https://mahaferfarnas.enlightcloud.com/eferfar2beta/ ही लिंक वापरून पहा व feedback द्यावा 

२. मंडळ अधिकारी लोगिन मध्ये नवीन सुविधा - 

कोणत्याही सातबारा वर किंवा दुय्यम निबंधक यांचे कडे फेरफार क्र. ----- योग्य रित्या  प्रमाणित झाला नाही साठी मार्क केला असल्याने तलाठी यांचे स्थरावरून दुरुस्ती केल्या नंतरच फेरफार नोंदविता येईल असा मेसेज येत असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी  तलाठी  लोगीन ला नवीन सुविधा देण्यात आली आहे 

 समस्या निराकरण  -  १५५ च्या आदेशाने मंजुर फेरफारांची चुक दुरुस्ती फेरफार प्रमाणीकरण डॅशबोर्ड त्रुटी

Please check attached user manual for the same.

Please check and confirm for accessing this application use the following URL.

https://mahaferfarnas.enlightcloud.com/eferfar2beta/ ही लिंक वापरून पहा व feedback द्यावा 

रामदास जगताप

दिनांक १.४.२०२१ 

Comments

Archive

Contact Form

Send