रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DDM नक्कल फी चा ताळमेळ घेण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकारी यांना DDMHO मध्ये सुविधा

 नमस्कार मित्रांनो, 

विषय - DDM नक्कल फी चा ताळमेळ घेण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकारी यांना DDMHO मध्ये सुविधा 


                      अभिलेख वितरण प्रणालीतील (DDM) नक्कल फी चे ताळमेळ पत्रक तालुका निहाय व साझा निहाय सर्व वरिष्ठ महसूल अधिकारी यांना https://mahaferfarnas.enlightcloud.com/DDMHO/ या लिंकवर उपलब्ध करून दिले आहे त्यावरून सर्व नक्कल फी जमा झाली असल्याची तहसीलदार यांनी खात्री करावी 

तलाठी यांनी नक्कल  फी जमा करून देखील आणि तलाठी यांचे कडे जमा चलन किंवा receipt असताना नक्कल फी शिल्लक दाखवत असल्यास आपल्या help डेस्क यांनी कळविलेल्या गुगल फोर्म वर चलन अपलोड करून तपशील भरावा .  माहे मार्च २०२१ अखेरची संपूर्ण रक्कम दि. १०.४.२०२१ पूर्वी जमा होईल ह्याची सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार (ई-फेरफार) यांनी खात्री करावी 




आपला 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प 

दिनांक २.४.२०२१ 


Comments

  1. help डेस्क यांनी कळविलेल्या गुगल फोर्म link pl sir...

    ReplyDelete
  2. सदर लिंकवर जाऊन लॉगिन केले असता लॉगिन होत नाही...
    कृपया मारगदर्शन मिळावे...

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send