रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ऑनलाईन हक्कनोंद (आरटीएस)संचिका जतन करणे बाबत .


 नमस्कार मित्रांनो ,

विषय - ऑनलाईन हक्कनोंद (आरटीएस)संचिका जतन करणे बाबत .

 ज्याप्रमाणे हस्तलिखित कार्यपद्धती मध्ये कोणत्याही फेरफराची हक्कनोंद संचिका (RTS file) जतन केली जात होती त्याप्रमाणे ई फेरफार प्रणाली मध्ये देखील ऑनलाईन हक्क नोंद (आरटीएस)संचिका जतन करणे बाबत
सर्व तलाठी यांना आवश्यक दस्तऐवज मंडळ अधिकारी यांना ऑनलाइन पाठविण्यासाठी  सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी इ फेरफार मध्ये कोणती  कार्यपद्धती वापरावी यासाठी खलील  लिंक पहा


https://drive.google.com/file/d/1YSYd9N8dt7yUPczIHBWpbwxBwtwTRRep/view?usp=gmail

या सुविधेतून प्रत्येक अनोंदणीकृत फेरफार मध्ये आवश्यक असलेली  कागदपत्रे उदा. बँक बोजा पत्र, वारस दाखला ,प्रतिज्ञापत्र , तक्रार अर्ज इत्यादी तलाठी यान्न आपलोड करता येतील . प्रत्येक फेरफार साथी जास्तीत जास्त तीन कागदपत्र ( फाईल साइज 300 केबी पेक्षा कमी ) आपलोड करता येतील .
सदारची सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना पाठवा . या मधूनच तक्रार नोंदी  / हरकत अर्ज / विवाद्ग्रस्त फेरफार ची कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत या प्रमाणे कार्यवाही होते किंवा नाही खात्री करा .

आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक
डिंननक 29.6.2020 

Comments

Archive

Contact Form

Send