ई फेरफार प्रणालीतील महत्वाच्या UAT सादर करणेबाबत.


महाराष्ट्र शासन
महसूल
व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
दूरध्वनीक्र.०२०-२६१३७११०Email ID :statecordinatormahaferfar@gmail.com Web site :https://mahabhumi.gov.in
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक रा.भू.अ.आ.का.4/ UAT/2020
पुणे दिनांक
9/3/2020
प्रति,
विभागीय समन्वयक (सर्व)
तथा हेल्प डेस्क ,
विषय - ई फेरफार प्रणालीतील महत्वाच्या UAT सादर करणेबाबत.
ई फेरफार प्रणालीमध्ये कोणत्याही ऑनलाईन फेरफार घेण्याच्या कामकाजामध्ये अत्यंत महत्वाचे चेक्स लावणेत आलेले आहेत. ते योग्य पध्दतीने कार्यरत आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्यासाठी खालीलप्रमाणे विभागीय समन्वयक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी त्याबाबतचे सर्व कामकाज रिमोटव्दारे Online करून
पाहावे अथवा टेस्टसाईटवर कामकाज करून सोबत जोडलेल्या नमुन्यात UAT अहवाल
तातडीने सादर करावा.
अ.क्र.
|
विभागीय समन्वयकाचे नांव
|
UAT करण्याचा विषय
|
1
|
शामल काकडे ,
पुणे विभाग
|
ODCअहवान 1-46 मधील तलाठी,मंडळ अधिकारी व तहसिलदार यांनी चाचणी करावयाचे महत्वाचे मुद्दे (ODC अहवाल block पडताळणी )
|
2
|
गणेश देसाई ,
औरंगाबाद विभाग
|
प्रलंबित सर्व्हे नंबरवर पुढील फेरफार घेणेमध्ये तलाठी,मंडळ अधिकारी व तहसिलदार यांनी चाचणी करावयाचे महत्वाचे मुद्दे
|
3
|
कृष्णा पास्ते
कोंकण विभाग
|
फेरफार घेण्याची पध्दती ( Way of tasting mutation ) मध्ये तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांनी चाचणी करावयाचे महत्वाचे मुद्दे
|
4
|
श्रीमती. मोहनमाला नाझीरकर , नागपुर विभाग
|
वेगवेगळ्या भूधारणेसाठी लागणारी परवानगीमध्ये घेणेमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार यांनी चाचणी करावयाचे महत्वाचे मुद्दे
|
5
|
अर्चना पाटणे
अमरावती विभाग
|
ई हक्क प्रणालीतील थेट फेरफार मध्ये रूपांतर होणारे सहा अर्ज व संगणकीकृत 7/12 मधील दुरूस्ती व खातेदाराची वैयक्तिक माहिती
|
6
|
भैंसडे सचिन
नाशिक विभाग
|
Online ई पीकपहणी मधील घेणेमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांचे कामकाज
|
वरिल सर्व चाचणी करताना फेरफार घेण्यापासून त्याचे प्रमाणीकरण 7/12 वरील त्याचा परिणाम व
डी.एस.डी. होण्याची प्रक्रिया असा परिपूर्ण flow तपासावा व सोबतच्या विहित नमुन्यातील अहवाल दिनांक
12.3.2020 पूर्वी सादर करावा .
आपला ,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प,
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
Comments