ई
-म्युटेशन प्रणाली स्किप करण्याचे कारण |
|
निवडलेल्या
कारणानुसार बदलणारे लेबल |
ई-म्युटेशन
सर्व्हर उपलब्ध होत नाही |
|
स्किप करण्यासाठी
सह जिल्हा निबंधकाची पूर्व परवानगी घेतल्याचा दिनांक व वेळ |
या गावाचे
७/१२ ओपन होत नाहीत (Village not mapped ) |
|
सह जिल्हा
निबंधकाना सादर केलेल्या अहवालाचा क्र व दिनांक, |
या
मिळकतीचा ७/१२ ओपन होत नाही |
|
स्किप करण्यासाठी
सह जिल्हा निबंधकाची पूर्व परवानगी घेतल्याचा दिनांक व वेळ |
प्रणालीतून उपलब्ध
७/१२ वर, हस्तांतरकांचे नाव नाही |
|
हस्तातंरकाचे नाव
नसण्याचे कारण |
प्रणालीतून उपलब्ध
७/१२ वर, क्षेत्रफळ चुकीचे |
|
तफावतीचा तपशील |
सर्व्हर
एरर |
|
सर्व्हर एररचा
तपशील |
खरेदीखतापाठोपाठ
होणारे गहाणखत |
|
खरेदीखताचा क्रमांक व
दिनांक |
ई-फेरफार
लागू नसलेल्या प्रकारचा दस्त |
|
दस्ताचा प्रकार |
उभ्या
इमारतीतील फ्लॅट, दुकान मिळकतीचा दस्त |
|
मिळकत प्रकार |
इतर
कारण |
|
सविस्तर कारण |
|
|
|
|
|
|
|
|
|
मी, दुय्यम निबंधक, असे प्रमाणित करतो कि,
ई-म्युटेशन प्रणाली स्किप करण्याचे वर नमूद कारण व वस्तुस्थिती सत्य
असून मी स्वतः पडताळली आहे व या दस्तानुसार
फेरफारासाठी ई-म्युटेशन जोडणीद्वारे डेटा पाठविला जाणार नाही याची सविस्तर
पूर्वकल्पना हस्तांतरिती यांना दिली आहे . |
Comments