महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधांना जनतेचा चांगला प्रतिसाद
नमस्कार मित्रांनो ,
भूलेख संकेतस्थळावरील ७/१२ व खाते उताऱ्यसाठी मोठा प्रतिसाद . दररोज लाखो खातेदार घेतात लाभ .
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
१८.०४.२०१९ पासून अभ्यागत - ८.७० कोटी
एकूण डाऊनलोड ७/१२ - ५.१६ कोटी
एकूण डाऊनलोड ८अ - १.३२ कोटी
आजचे डाऊनलोड [03/03/2020 11:17:26] :
गाव नमुना न. 7/12 : 224196
गाव नमुना न. 8A ( खातेउतारा ) : 47000
एकूण २.७१ लक्ष
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR
आज अखेर ( दिनांक ३/३/२०२० ) - डाऊनलोड ७/१२ - 776044
तलाठी स्थरावरील वितरण -
गाव नमुना न. ७/१२ ( अधिकार अभिलेख ) -१.९५ कोटी
गाव नमुना न. ८ अ ( खाते उतारा -१.०४ कोटी
गाव नमुना न. ६ ( फेरफार नोंदवही ) -१५.०८ लक्ष
एकूण - ३.१५ कोटी
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
Comments