सरकार भूधारणा असलेल्या जमीन मिळकतीवर आदेशाने फेरफार घेण्यासाठी ची सोय
नमस्कार मित्रांनो ,
विषय - सरकार भूधारणा असलेल्या जमीन मिळकतीवर आदेशाने फेरफार घेण्यासाठी ची सोय
सरकार भूधारणाअसलेल्या ७/१२ वर सध्या कोणताही फेरफार घेता येत नाही त्यामध्ये सुधारणा करून जर सरकार भूधारणाअसलेल्या सरकार च्या जमिनीचे वाटप अथवा अन्य आदेशाने हस्तांतर करावयाचे असल्यास जिल्हाधिकारी अथवा अन्य सक्षम प्राधिकारी यांचे आदेश पाहून व असा आदेश स्कॅन कोपी अपलोड करून असे फेरफार फक्त आदेशान्वये घेता येतील अशी सोय केली आहे .
त्यासाठी फेरफार घेण्यासाठी व मंजूर करण्यासाठी खालील लिंक वापरावी .
https://mahaferfarnas.enlightcloud.com/testsite3/
आपला
रामदास जगताप
दि १६.१०.२०१९
सर sro यांचे कडून दस्त व्यवस्थित रित्या send झाला नाही तलाठी लॉगिन वर तो आता प्रलंबित दस्ताची नोटीस जनरेट होत नाही नोटीस तयार करताना SKN-TKN खाता प्रकार दुरुस्त करा असा संदेश येत आहे तलाठी यांचे स्थरावर लॉगिन करून बघितले असता SKN-TKN या प्रणाली मध्येERROR. येत आहे
ReplyDeleteकाय करावे लागेल सर काही उपाय किंवा सुविधा आहे का?
ReplyDelete