अजूनही फेरफार मंजुरी नंतर तयार झालेले / बदललेले १२ लाख पेक्षा जास्त ७/१२ DSD झालेले नाहीत ?
नमस्कार मित्रांनो ,
विषय - अजूनही १२ लाख पेक्षा जास्त ७/१२ फेरफार मंजुरी नंतर तयार झालेले / बदललेले ७/१२ DSD झालेले नाहीत
फेरफार मंजुरी पश्च्यात 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याची DSD प्रणालीत सुविधा वापरून डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करणे बाबत
फेरफार पश्च्यात 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याची DSD प्रणालीत सुविधा वापरून डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - फेरफार पश्च्यात 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याची
DSD प्रणालीत सुविधा वापरून डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करणे बाबत
विषय - फेरफार पश्च्यात 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याची
DSD प्रणालीत सुविधा वापरून डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करणे बाबत
अज्यात सुमारे १२ लक्ष ४० हजार ७/१२ वर ते डिजिटल स्वाक्षरीत ( डेटा साईन ) झाल्यानंतर फेरफार मंजूर झालेने झालेले बदल डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी दि.26.9.2019 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांना फेरफार पश्च्यात 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा DSD प्रणाली मध्ये उपलब्ध करून दिली आहे .
आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय खालील प्रमाणे नमूद केलेलं ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी तलाठी लॉगीन ला उपलब्ध आहेत तरी आपल्याकडील सर्व तलाठी यांना अशा फेरफार मंजुरी नंतर असे सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणेसाठी आग्रह धरावा . तच प्येक अद्यावत ७/१२ जनतेला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देता येईल . त्याबाबतचे user manual सोबत पाठवले आहे कृपया त्याचा उपयोग करून आपल्या गावातील/ तालुक्यातील / जिल्ह्यातील फेरफार मंजूरी नंतरचे 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करणेत यावेत . सदारच्या सूचना सर्व वापरकरते यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
दि ५ ऑक्टोबर २०१९ पासून फेरफार मंजुरी नंतर असे ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होण्याची सुविधा सर्वाना उपलब्ध करून दिली असल्याने असे ७१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होतील
फेरफार पश्चात ७/१२ अभिलेख डिजिटल स्वाक्षांकित करण्यास पात्र असलेले एकूण सर्व्हे क्रमांक | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय खालील प्रमाणे नमूद केलेलं ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी तलाठी लॉगीन ला उपलब्ध आहेत तरी आपल्याकडील सर्व तलाठी यांना अशा फेरफार मंजुरी नंतर असे सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणेसाठी आग्रह धरावा . तच प्येक अद्यावत ७/१२ जनतेला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देता येईल . त्याबाबतचे user manual सोबत पाठवले आहे कृपया त्याचा उपयोग करून आपल्या गावातील/ तालुक्यातील / जिल्ह्यातील फेरफार मंजूरी नंतरचे 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करणेत यावेत . सदारच्या सूचना सर्व वापरकरते यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
दि ५ ऑक्टोबर २०१९ पासून फेरफार मंजुरी नंतर असे ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होण्याची सुविधा सर्वाना उपलब्ध करून दिली असल्याने असे ७१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होतील
आपला
रामदास जगताप
दि १६.११.२०१९
Comments