रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार व आय सरिता लिकेज यशस्वी होण्यातील अडचणी

नमस्कार मित्रांनो ,

फेरफार व आय सरिता लिकेज यशस्वी होण्यातील अडचणी 

 काल IGR कार्यालयात सर्व JDR / मुद्रांक जिल्हाधिकारी व DIG यांची आढावा बैठक झाली . त्या सर्वांना मी स्वतः ई फेरफार व आय सरिता लिकेज यशस्वी होण्यातील अडचणी सांगितल्या . सोबत माहे जुलै , ऑगस्ट व सप्टे २०१९ या तीन महिन्यातील SRO यांनी स्किप केलेल्या दस्तांची यादी पाठवली आहे . सुमारे ५८ हजार दस्त स्किप करून नोंदविले आहेत .  कृपया कोणताही दस्त स्किप करून नोंदविला जाणार नाही ह्यासाठी SRO /JDR कार्यालयाशी समन्वय ठेवून काम करावे . त्यासाठी आणखी काही करणे अपेक्षित असल्यास तसे इकडे कळवावे .

Pune Div
पुणे - 18562
सोलापूर - 329
सांगली - 1526
सातारा - 1176
कोल्हापूर - 26
Total 21619

Kokan Div
मुंबई उपनगर जिल्हा - 59
रत्नागिरी - 133
रायगड - 494
ठाणे - 2860
पालघर - 632
सिंधुदुर्ग - 1405
Total 5583

Nagpur Div
गडचिरोली - 460
गोंदिया - 198
चंद्रपूर - 1413
नागपूर - 3042
वर्धा - 8
भंडारा - 1261
Total 6382

Amaravati Div
अकोला - 319
अमरावती - 2704
बुलढाणा - 2801
यवतमाळ - 1121
वाशिम - 34
Total 6979

Aurangabad Div
औरंगाबाद - 6138
उस्मानाबाद - 677
जालना - 431
नांदेड - 1774
लातूर - 955
बीड - 1037
परभणी - 836
Total 11848
हिंगोली - 1233
Nashik Div
अहमदनगर - 845
नंदुरबार - 334
जळगाव - 48
धुळे - 952
नाशिक - 3862
Total 6041




आपला
रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send