उप आयुक्त महसूल यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करणे बाबत
सुचविणे बाबत “ अभ्यास समिती “ ला अभिप्राय / शिफारशी कळविणे बाबत व
उप आयुक्त महसूल यांना निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करणे बाबत
संदर्भ : - महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय
क्र. जमीन-२०१९/प्र.क्र.२१५/ज-१ अ, दिनांक ०८ जुलै २०१९.
त्यासाठी आपल्या विभागातील महसूल
कायदयाचे सखेाल ज्ञान असणारे तसेच ज्यांनी कायदा विषयात पदवी धारण केलेली आहे असे
जे महसूल अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत,
त्यांची महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका (खंड २
ते ५) मध्ये कालानुरूप बदल सुचविणे बाबत चर्चा घडवून आणावी आणि याबाबत त्यांनी
सादर केलेल्या सूचना माझ्याकडे ई मेल द्वारे पाठविण्याची व्यवस्था करावी. ( ई-मेल
आयडी – shekharsatbara@gmail.com किंवा ramdasjagtapdc@gmail.com
)
विषयांकीत प्रकरणी नियुक्त अभ्यास समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सर्व महसूल विभागाचे उप आयुक्त (महसूल) यांना निमंत्रित करण्यात येत आहे . या अभ्यास समितीची बैठक माझ्या कार्यालयात साखर संकुल , शिवाजी नगर पुणे येथे शनिवार दी.१६.११.२०१९ रोजी सकाळी ११.३० वा आयोजित केली आहे तरी या बैठकीला मा. उप आयुक्त ( महसूल ) यांना सर्व महितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात ही विनंती .
आपला ( शेखर गायकवाड ) साखर आयुक्त तथा अध्यक्ष, अभ्यास समिती
साखर आयुक्तालय , पुणे
कृपया आपण या बैठकीसाठी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहावे ही विनंती .
Comments