रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बीड , उस्मानाबाद व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी DR Drill ( Disaster Recovery Drill ) म्हणजेच आपत्ती चाचणी

नमस्कार मित्रांनो ,

दि.११.११.२०१९ साय ६.०० वा पासून बीड , उस्मानाबाद व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी DR Drill ( Disaster Recovery Drill ) म्हणजेच आपत्ती चाचणी घेतली जात आहे .  https://mahaferfardr.enlightcloud.com
या लिंक वर नेहमीचे युजरनेम व पासवर्ड वापरुन नियमीत काम सुरु आहे तथापि अजून देखील सर्व तलाठी यांनी व मंडळ अधिकारी यांनी काम करून पाहिलेले नाही असे दिसून येते म्हणू हे काम उद्या दि.१५.११.२०१९ दुपारी १ वाजे पर्यंत करता येईल  . या नंतर उद्या दुपारी १.३० वा हि चाचणी बंद करून दुपारी २.३० वा पासून या आपल्याला पुन्हा जुन्या लिंक वरून नियमित कामकाज करता येईल ह्याची नोंद घ्यावी .


कृपया. सदरची सुचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे निदर्शनास आणावी ही विनंती . या कालावधीत आपण हेल्प डेस्क च्या संपर्कात रहावे ही विनंती


आपला
रामदास जगताप
दि १४.११.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send