संगणकीकृत ७/१२ मधील त्रुटी दूर करण्यासाठी खातेदार यांचेसाठी सोय
नमस्कार मित्रांनो -
संगणकीकृत ७/१२ मधील त्रुटी दूर करण्यासाठी खातेदार यांचेसाठी सोय
आपल्या जमीन मिळकतीचे संगणकीकृत अधिकार अभिलेख अचूक आहेत कि नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक खातेदाराला आपले संगणकीकृत ७/१२ पाहण्यासाठी( मोफत ) असलेल्या भूलेख संकेतस्थळावरच ( https://bhulekh.mahabhumi.gov.in/) आता या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तलाठी यांचे कडे ऑनलाईन अर्ज कसा करता येईल त्याची महत्वाची सूचना आता या संकेतस्थळावरच देण्यात आली आहे .
महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये, जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता. त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .
अशी सूचना भूलेख संकेतस्थळावर दिली आहे तिचा प्रचार व प्रसार करावा ( लिंक - https://bhulekh.mahabhumi.gov.in/)
ई हक्क प्रणाली चा वापर वाढवा व जास्त सुरक्षित व्हा
आपला
रामदास जगताप
दि ३०.१०.२०१९

Comments