नगर भूमापन हद्दीतील जमीन मोजणीच्या नोटीसा आपली चावडी वर प्रशिध्द करणे झाले सुरु
नमस्कार मित्रांनो ,
विषय - नगर भूमापन हद्दीतील जमीन मोजणीच्या नोटीसा आपली चावडी वर प्रशिध्द करणे झाले सुरु
आज दिनांक २२.१०.२०१९ पासून नगर भूमापन हद्दीतील (CTSO) जमीन मोजणीच्या नोटीसा आपली चावडी वर या तलाठी कार्यालयाच्या डिजिटल नोटीस बोर्ड वर प्रशिध्द करणेस सुरुवात केली असून त्याद्वारे सर्व शहर हद्दीतील महसूल गाव / पेठ निहाय या जमीन मोजणीच्या नोटीसा आपली चावडी वर दिसून येतील त्यामध्ये मोजणीदाराचे नाव , मोजणीचा दिनांक , नगर भूमापन नं , लागत जमीन मालकांचे नगर भूमापन नंबर , त्यांची नावे व मोजणीदाराचा मोबाईल नंबर इ. माहिती जनतेला घरबसल्या आपल्या मोबाईलवर केंव्हाही पाहता येईल . त्यामुळे मोजणीच्या कामात आणखी पारदर्शकता व गतिमानता येईल असा मला विश्वास वाटतो . मोजणीचे नोटीस पाहण्यासाठी https://mahabhumi.gov.in/aaplichawdi/eMojni/Index ही लिंक वापरा .
आपला
रामदास जग्ग्ताप
दि २२.१०.२०१९

Comments