रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेरफार घेण्यासाठी नोटीस देणे आवश्यक असलेले व नसलेले ई फेरफार प्रकार

s.no  Without Notice s.no  With Notice
1 आदेश व दस्तावेज 1 खरेदी
2 वाडी विभाजन 2 बोजा
3 क्षेत्र दुरूस्ती 3 इकरार
4 बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे 4 तारण
5 आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे  5 वारस
6 क्षेत्र दुरुस्तीचा आदेश 6 बोजा कमी करणे
7 क्षेत्र दुरुस्तीचा आदेश (शेती) 7 इतर फेरफार
8 आदेशाने नावात दुरुस्ती 8 वाटपाने / वाटणीपत्राने
9 आदेशाने इतर अधिकारातील समान नोंद 9 बक्षीसपत्राने / देणगीने
10 नमुना ७ प्रमाणे खातेदारांचे क्षेत्र रुपांतरीत करणे 10 गहाण खत
11 दुरुस्ती चा आदेश 11 हक्कसोड पत्र / रिलीज डिड
12 दुरुस्ती चा आदेश 12 भाडे पट्याने
13 कलम १५५ च्या आदेशाने खात्यात दुरुस्ती 13 मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
14 कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाची दुरुस्ती 14 भुधारणा प्रकारात बदल
15 कलम १५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे 15 बिनशेती  आदेश ( NA)
16 कलम १५५ च्या आदेशाने चुकीची भूधारणा दुरुस्त करणे 16 मयताचे नाव कमी करणे
17 कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकाराचा प्रकार व उपप्रकार बदलणे 17 भूसंपादन
18 कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त करणे 18 ए.कु.मॅ नोंद कमी करणे
19 कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती करणे 19 न्यायालय आदेश
20 आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे 20 आदलाबदलीने
21 आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राचे एकक  दुरुस्ती  करणे 21 अ.पा.क शेरा कमी करणे
22 आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे 22 राजपत्राने नावात बदल
23 बिनशेती आदेश रद्द 23 सर्व्हे/गट अदलाबदली
24 १५५ च्या आदेशाने मंजुर फेरफारांची चुक दुरुस्ती फेरफार 24 खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
25 चुक दुरुस्ती फेरफार 25 खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
26 चुकीने नोंदविलेल्या  भोगवटदार वर्ग - १ चा उपप्रकार निरंक करणे    





Comments

Archive

Contact Form

Send