बारामती ,दिंडोरी,कामठी,अचलपूर,फुलंब्री आणि वाडा या तालुक्यात ई पीक पाहणी चे काम करण्यासाठी
प्रती,
तहसीलदार
बारामती ,दिंडोरी,कामठी,अचलपूर,फुलंब्री आणि वाडा

विषय :- ई पीक पाहणी या भ्रमणध्वनी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी
घेतलेल्या पिकपाहणीच्या नोंदी गाव
नमुना १२ मध्ये
घेण्यासाठी तलाठी यांनी करावयाच्या
कामाबाबत
उपरोक्त विषयान्वये ई-पीक पाहणी मोबाईल
ॲपद्वारे पिक पाहणीच्या नोंदी गांव नमुना नंबर 12 मध्ये
घेण्यासाठी पथदर्शी प्रकल्प दिनांक 10/09/2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका
जिल्हयातील अचलपूर, कामठी, फुलंब्री, दिंडोरी, बारामती व वाडा या तालुक्यात सध्या सुरू आहे.
सदर प्रकल्पात खरीप २०१९ या हंगामाकरिता
या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पिक पाहणीच्या नोंदी मोबाईल ॲपद्वारे भरण्यात आलेल्या आहेत .सदर नोंदी तलाठी लोगिन
ला गाव नमुना नंबर १२ मध्ये घेण्याकरिता ई पीक पाहणी प्रणाली ( Middle ware ) विकसित करण्यात आलेली असून या तालुक्यातील तलाठी यांनी https://mahaferfarnas.enlightcloud.com/epeekpahani/
या URL चा वापर करून सदर नोंदी तपासून मान्यता देण्याची / दुरुस्त करून मान्यता देण्याची कार्यवाही करावी. ई पीक पाहणी प्रणालीत तलाठी यांनी मान्य केलेल्या पिकांच्या नोंदी थेट गाव नमुना १२ मध्ये दर्शविण्यात येतील तसेच तेथे त्या कन्फर्म केल्या नंतर त्या डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी उपलब्ध होतील . सदर नोंदी घेताना काही अडचण उद्भवल्यास आपल्या विभागातील हेल्प डेस्क यांच्याशी संपर्क साधावा व सदर प्रणाली वापरून घेतलेल्या नोंदींचा अहवाल या कार्यालयास सादर करावा .
आपला
रामदास जगताप

Comments