रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेज २ चे काम न झालेल्या तालुक्यांसाठी OCU BACKLOG सुविधे बाबत

नमस्कार , 

विषय - फेज २ चे काम न झालेल्या तालुक्यांसाठी OCU BACKLOG सुविधे बाबत 


   आपल्या पैकी काही तलाठी यांनी केलेल्या विनंती प्रमाणे खालील जिल्ह्यातील नमूद तालुक्यातील सर्व गावांचे घोषणापत्र ३ व प्रख्यापानाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने अशा तालुक्यात फेज १ ची कार्यवाही झाली परंतु फेज २ ची कार्यवाही न झाल्याने त्यांना ocu backlog वापरण्यासाठी ची सुविधा खालील लिंक वर उपलब्ध करून दिली आहे 


1)Dhule-Dhule
2)Dhule-Shirpur
3)Dhule-Shinkheda
4)Dhule-Sakri
5)Nanded-Kinvat
6)Parbhani-Parbhani
7)Satara-Khandala

https://mahaferfarnas.enlightcloud.com/ocu_backlog1/


आपला

रामदास जगताप
दि.  ११. १०.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send