शंका समाधान - काही प्रश्न व त्याची उत्तरे
शंका समाधान
१. काही सर्वे क्रमांकाची भूधारणा पद्धती सरकारी पट्टेदार आहे . सदर सर्वे क्रमांकाची भूधारणा पद्धती भोगवटदार वर्ग 2 करणे आवश्यक आहे . त्यासाठी काय करावे लागेल ? फेरफार घेतला असता सदर क्रमांक सरकारी असल्याने फेरफार घेता येत नाही असा संदेश येतो....सदर गट क्रमांक dsd पण करायचे आहेत ...
उत्तर - त्यासाठी तहसीलदार यांना अहवाल पाठवून आदेश प्राप्त करून घ्या तसेच हा ७/१२ सरकार भूधारना किंवा सरकारी पट्टेदार असल्यास तहसीलदार यांचे कडून unblock करून घ्या व त्यानंतर आदेश व दस्त ऐवज मधून फेरफार घेवून भूधारणा दुरुस्त करावी .त्यानंतरच हा ७/१२ DSD करावा .
२. -- दुरुस्ती सुविधा कोठे आहे ? (ODC अहवाल ३५ )
उत्तर - कोणत्याही ७/१२ चे इतर हक्काल - - आले असल्यास ODC अहवाल ३५ मध्ये असे ७/१२ दाखविले जातात व त्याची दुरुस्ती सुविधा ई फारफार च्या मेनू मध्ये इतर मेनु मध्ये दिली आहे
३. ODC अहवाल ४१ कसा दुरुस्त करता येईल ?
उत्तर - एखाद्या खात्यावरील खातेदारांची नावे व संख्या त्या खात्यावरील वेगवेगळ्या ७/१२ मध्ये वेगवेगळी दिसत असली तरी हे खाते एकच असल्यास असे सर्व ७/१२ ODC अहवाल ४१ मध्ये ( अतिरिक्त अहवाल ५ ) मध्ये दाखविली जातात , त्याची दुरुस्ती सुविधा ODC दुरुस्ती सुविधा ४१ मध्ये दिली आहे अशी खाती स्वतंत्र करावी लागत आहेत का ? ह्याची खात्री करून खाता विभाजन करावे.
४. नवीन ODC अहवाल ४२ काय आहे ?
उत्तर - डेटाबेस मध्ये असे दिसून आले आहे कि , काही ७/१२ मध्ये शेतीचे स्तःनिक नाव , कंपनी , कारखाने , संस्था , देवस्थान यांची नावे तसेच इतर हक्कातील काही नावे अवतरण चिन्हात ( ' ' ) लिहिली आहेत . त्यामुळे DSD मध्ये काही अडचणी येत आहेत त्यामुळे या तफावती / अनावश्यक स्पेशल character डेटाबेस मधून काढून टाकणे आवश्यक आहे सबब ते काढून टाकण्यापूर्वी ते तलाठी यांना दाखवण्यासाठी ODC अहवाल ४२( नवीन )दिला आहे व तो दुरुस्त करण्यासाठी ODC मधेच सुविधा दिली आहे ( सुविधा ४२ ) .
५.

Comments