DSD चे काम करताना operation failed असा एरर येत असल्याबाबत
नमस्कार मित्रांनो ,
DSD चे काम करताना operation failed असा एरर येत असल्याबाबत
DSD चे काम करताना operation failed असा एरर येत होता त्यासाठी आवश्यक ती सुधारणा करून सदर सुविधा चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा तालुका व भंडारा जिल्ह्यातील लाखानदूर या तालुक्यासाठी खालील URL वर उपलब्ध करून दिली आहे .
URL:-https://mahaferfarnas.enlightcloud.com/
या URL वर OTP टाकून लोगिन केलेनंतर एरर येईल त्यानंतर या URL मध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती करावी
https://mahaferfarnas.enlightcloud.com/dsp/
या नंतर DSD म्हणजेच जुन्या DSP मध्ये डिजिटल स्वाक्षरीत करण्याचे काम या दोन्ही तालुक्यातील सर्व तलाठी यांनी करावे . कोणतीही अडचण आल्यास मेसेज द्या
आपला
रामदास जगताप

Comments