विषय - नोंदणीकृत दस्तांचे दस्त क्रमांक चुकीचे न वापरणे बाबत .
नमस्कार मित्रांनो ,
विषय - नोंदणीकृत दस्तांचे दस्त क्रमांक चुकीचे न वापरणे बाबत .
या कार्यालयात प्राप्त अडचणीचे विस्लेषण करताना असे लक्षात आले आहे कि नोंदनिकृत दस्तांच्या फेरफार नोंदी घेताना दस्त तलाठी लॉगीन आलेला असताना / प्रलंबित असताना काही ठिकाणी नजर चुकीने अथवा माहिती नसल्याने असे दस्तांचे फेरफार तयार करण्याऐवजी तलाठी लॉगीनला आलेला दस्त न पाहता अनोंदणीकृत पर्यायातून चुकीचा दस्त क्रमांक टाकून दस्त नोंदणी केली जाते . त्यामुळे असे फेरफार मंजूर करताना अथवा त्यापुढे होणारे दस्त नोंदनी चे फेरफार घेताना अडचण येवू शकते हे लक्षात घ्यावे . कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या नोंदणीकृत दस्तांचे फेरफार अनोंदनीकृत चे पर्याय मधून घेवू नयेत . अहि दक्षता तलाठी यांनी घ्यावी .
कोणत्याही फेरफार मध्ये नोंदणीकृत दस्त क्रमांक पुन्हा नोंदणी कृत सह अन्य कोणत्याही फेरफार प्रकारातून पुन्हा कोणताही फेरफार घेण्यासाठी नमूद केल्यास THIS DOCUMENT ALREADY EXIST असा मेसेज येतो अश्यावेळी तलाठी प्रलंबित दस्त पाहावा .
Comments