शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा - दि २९.८.२०१९ रोजी सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह फोन इन कार्यक्रम
नमस्कार मित्रांनो ,
विषय - शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा - दि २९.८.२०१९ रोजी सह्याद्री वाहिनीवर लाईव्ह फोन इन कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या शेतकऱ्यांसाठी च्या ऑनलाईन सुविधांची माहिती देण्यासाठी मी सह्याद्री वाहिनीवर दि २९.८.२०१९ रोजी साय. ६.०० ते ६.५५ वा या कालावधीत लाईव्ह फोन इन कार्यक्रमा साठी आमंत्रित केले आहे . आपण देखील या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक वर्षांपासून रात्रंदिवस काम करत आहात म्हणूनच शासन अश्या ऑनलाईन देवू शकत आहे त्यामुळे आपलेसह सर्वच महसूल कर्मचारी व अधिकारी यांचे या मधील योगदान खूपच महत्वाचे आहे . आता आपण केलेले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावा हे आपल्या सारख्या सर्व लोकसेवकांचे कर्तव्याच आहे .
आपला
रामदास जगताप
Comments