रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DDM MODULE मध्ये दिल्या आहेत तीन नवीन सुविधा

नमस्कार मित्रांनो ,

आज दि ४.७.२०१९ साय ७.०० व पासून DDM MODULE मध्ये खालील तीन नवीन सुविधा द्नेत आल्या आहेत 


१. DDM WITHOUT DSC - आत्ता DDM मध्ये DSC शिवाय वापर करता येईल त्यासाठी तलाठी यांना ई फेरफार प्रणाली मधून DDM साठी संकेतांक ( पासवर्ड ) तयार करून त्याचा वापर करून DDM मध्ये लॉगीन करता येईल त्यासाठी कार्यरथ तलाठी यांचा सेवार्थ आय डी हाच युजर आय डी म्हणून वापरावा लागेल . एका DSC वर जास्तीत जास्त तीन लॉगीन करता येतील

२. बंद ७/१२ च्या देखील आत्ता DDM मधून नकला देता येतील .

३. आणेवारी न काढल्यामुळे आणेवारी  व क्षेत्र असलेल्या ७/१२ वर खातेदाराचे नाव समोर  क्षेत्र दिसत नव्हते ते आत्ता दिसेल



आपला
रामदास जगताप
दि ४.७.२०१९ 

Comments

  1. सर, mis मधून ddm चे गावनिहाय प्रमाणे महिना निहाय अहवाल आढावा घेण्यासाठी आवश्यक आहे, कृपया ते उपलब्ध करून द्यावे ही विनंती

    ReplyDelete
  2. Thanks sir for this facility in DDM. If this facility is provided in DSP THEN dsp will be done faster than usual

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send