ESDS क्लाऊड डेटा सेंटर , नवी मुंबई ला सर्व टीम सोबत भेट दि २.७.२०१९
नमस्कार मित्रांनो ,
आज दि २.७.२०१९ रोजी ESDS क्लाऊड डेटा सेंटर , नवी मुंबई ला सर्व टीम सोबत भेट देवून अनेक अडचणीच्या विषयावर व तांत्रिक बाबींवर चर्चा केली .
आज दि २.७.२०१९ रोजी ESDS क्लाऊड डेटा सेंटर , नवी मुंबई ला सर्व टीम सोबत भेट देवून अनेक अडचणीच्या विषयावर व तांत्रिक बाबींवर चर्चा केली .
या वेळी तांत्रिक सल्लागार मा. अमिताव देब साहेब व हर्षवर्धन मिरजकर , NIC टीम चे कुरुलकर सर , काटे सर , लाईक सर , देशपांडे सर तसेच IGR टीम चे श्री . प्रकाश अहिरराव DIG IT उपस्थित होते .
ESDS टीम मध्ये अशोक सर , लोकेश सर , निलेस सर , आकाश सर उपस्थित होते
या भेटीतून नक्की काहीतरी सुधारणा होतील व आपल्या सर्व मित्रांना कामकाज सुलभ रित्या व जलद गतीने करता येईल असे अपेक्षित आहे
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
Comments