रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास .

नमस्कार मित्रांनो ,

विषय - कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास . 


                         काही गावात कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास अशा घटना ची माहिती खालील नमुन्यात हेल्प डेस्क ला तातडीने द्यावी
अ. नं, गावाचे नाव  तालुका जिल्हा  अंमल न झालेला फेरफार नं. तलाठी यांचे नाव तलाठी यांचा मोबाईल नं.


अशा पद्धतीने माहिती प्राप्त होताच त्याची पडताळणी हेल्प डेक / सपोर्ट टीम च्या स्थरावर व तलाठी  यांचे स्थरावर करणेत यावी . असे फेरफार पुन्हा निर्गत करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना उपलब्ध करून दिले जातील . असे फेरफार मंडळ अधिकारी यांनी पुन्हा मंजूर करून साठविल्यास त्याचा योग्य अंमल झाला असल्याचे दिसून येईल . 


आपला 
रामदास जगताप
दि २९.७.२०१९ 

Comments

  1. क्षेत्र दुरुस्ती चा अमल झाला नसल्यास सर काय करावे

    ReplyDelete
  2. पैठण तालुका DSP केलेले गावे पुर्ण निरंक दिसता आहे काय करावे पुन्हा DSP करायचे का?

    ReplyDelete
  3. Village Waghvira
    Taluka Alibag
    Dist Raigad
    Talathi saja Kusumble
    Name Nalini Harishchandra Patil
    Ferfar no. 411
    Ferfar cha Amal zala parantu ferfar kr.cha Sader gat no. Ver zala nahi

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send