कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती सुविधा वापरणे साठी महत्वाची सूचना
नमस्कार मित्रांनो ,
विषय - कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती सुविधा वापरणे साठी महत्वाची सूचना
कोणत्याही स.नं. वर कलम १५५ अन्वये कोणतीही दुरुस्ती सुविधा वापरणेसाठी तलाठी यांनी विनंती पाठवली असल्यास त्यानंतर तहसीलदार यांची मान्यता मिळून परिशिष्ट क मधील आदेश स्वाक्षरीत केलेनंतर असा फेरफार संबंधित मंडळ अधिकारी यांनी निर्गत करे पर्यंत कोणताही फेरफार ई फेरफार प्रणालीत या स. नं .वर घेण्यात येवू नये .
आपला
रामदास जगताप
दि २९.७.२०१९
Comments