कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास .
नमस्कार मित्रांनो ,
दि २९.७.२०१९
विषय - कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास .
काही गावात कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे साठी घेतलेल्या फेरफाराचा अंमल झाला नसल्यास अशा घटना ची माहिती खालील नमुन्यात हेल्प डेस्क ला तातडीने द्यावी
अ. नं, गावाचे नाव तालुका जिल्हा अंमल न झालेला फेरफार नं. तलाठी यांचे नाव तलाठी यांचा मोबाईल नं.
अशा पद्धतीने माहिती प्राप्त होताच त्याची पडताळणी हेल्प डेक / सपोर्ट टीम च्या स्थरावर व तलाठी यांचे स्थरावर करणेत यावी . असे फेरफार पुन्हा निर्गत करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना उपलब्ध करून दिले जातील . असे फेरफार मंडळ अधिकारी यांनी पुन्हा मंजूर करून साठविल्यास त्याचा योग्य अंमल झाला असल्याचे दिसून येईल .
आपला
रामदास जगतापदि २९.७.२०१९
क्षेत्र दुरुस्ती चा अमल झाला नसल्यास सर काय करावे
ReplyDeleteपैठण तालुका DSP केलेले गावे पुर्ण निरंक दिसता आहे काय करावे पुन्हा DSP करायचे का?
ReplyDeleteVillage Waghvira
ReplyDeleteTaluka Alibag
Dist Raigad
Talathi saja Kusumble
Name Nalini Harishchandra Patil
Ferfar no. 411
Ferfar cha Amal zala parantu ferfar kr.cha Sader gat no. Ver zala nahi