रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नांदेड येथील विभागीय कार्यशाळा

नमस्कार मित्रांनो , 

विषय - नांदेड येथील विभागीय कार्यशाळा 


                                   दि. २.८.२०१९ रोजी स. ११.०० ते ६.०० वा या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड , परभणी , लातूर व हिंगोली या चार जिल्ह्यातील सर्व तहसिलदार , नायब तहसिलदार दोन मंडळ अधिकारी व दोन तलाठी यांची ई फेरफार प्रकल्पाची कार्याशाळा घेतली . 

                                 त्या वेळेस जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे साहेब , मनपा आयुक्त श्री लहुराज माळी साहेब , जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . अशोक काकडे व पोलिस अधिक्षक श्री जाधव सो उपस्थित होते .




 संगणकीकृत अचूक ७/१२ व डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ चे काम तातडीने पुर्ण होण्यास या मुळे मदत होईल यांत शंका नाही .




Comments

Archive

Contact Form

Send