सर्वर स्पीड सुधारणे बाबत उपाय योजना
नमस्कार मोत्रांनो ,
अशा नवीन सर्वर वर पुणे व भंडारा जिल्हे या पूर्वीच स्थलांतरित केले असून आज ठाणे , रत्नागिरी व गोंदिया जिल्हे सुरु करणेत आले आहेत.
तसेच बीड जिल्हा नवीन सर्वर वर स्थलांतरित करण्यासाठी आज साय ७.०० वा पासून बंद करणेत येत आहे . नवीन सर्वर वर स्थलांतरित झालेनंतर सूचना देनेत येतील. . या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात हि विनंती
आपला
रामदास जगताप
दि ७.७.२०१९
सर्वर स्पीड सुधारणे बाबत उपाय योजना
काही जिल्ह्यांचे सर्वर स्पीड मध्ये येत असलेल्या अडचणी विचारात घेवून क्लाऊड वर तीन नवीन सर्वर (vm) घेनेत आले असून त्यावर काही जिल्ह्यांचे स्थलांतर करून सर्वच जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांना गतीने काम करता येईल अशी उपाय योजणा करणेत येत आहे .अशा नवीन सर्वर वर पुणे व भंडारा जिल्हे या पूर्वीच स्थलांतरित केले असून आज ठाणे , रत्नागिरी व गोंदिया जिल्हे सुरु करणेत आले आहेत.
तसेच बीड जिल्हा नवीन सर्वर वर स्थलांतरित करण्यासाठी आज साय ७.०० वा पासून बंद करणेत येत आहे . नवीन सर्वर वर स्थलांतरित झालेनंतर सूचना देनेत येतील. . या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात हि विनंती
आपला
रामदास जगताप
दि ७.७.२०१९
सर,
ReplyDeleteसर आम्हाला खेड़े गावात 2g या नेटवर्क वर काम करावे लागते याचा विचार करुण सर्वर विकासित केला तर बरे होईल, कारण खेड़े गावात खुप वाइट परिस्थित आहे चुकल असेल तर क्षमस्व
सर्वर स्पीड साठी नव्या सर्वरच्या माध्यमातून निश्चितच गती मिळेल , सोबतच बऱ्याच वेळा OTP हा इमेल व मोबाईल दोन्हींवर सेंड होत नाही अशा तक्रारी प्राप्त होतात, कृपया त्याबाबतचीही अडचण निकाली काढावी
ReplyDeleteनमस्कार सर,लोणार जि बुलढाणा येथे सर्व्हर व नेट स्पीड दोन्हीचा प्रॉब्लेम आहे,आपण सर्व्हर स्पीड वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहात तेव्हा काही जिल्हे नवीन सर्व्हरवर स्थलांतरित झाल्यावर स्पीड वाढेल अशी आशा आहे.
ReplyDelete