रत्नागिरी जिल्ह्याचे सातबारा व खाते उतारे ऑनलाईन झाले उपलब्ध
नमस्कार मित्रांनो ,
दिनांक २१ मार्च २०१८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयात री एडीट MODULE मधील सातबारा दुरुस्ती चे कामकाज सुरु असलेने स्थानिक सर्वरवर सातबारा चा डेटा असल्याने या जिल्ह्यातील खातेदारांना अद्यावत ऑनलाईन सातबारा व खाते उतारे उपलब्ध होत नव्हते .
दि ६ जून २०१९ पासून रत्नागिरी जिल्हा क्लाऊड वर स्थलांतरीत करणेत आलेने महाभूमी / महाभूलेख संकेत स्थळावर या जिल्ह्याचे सातबारा व खाते उतारे जनतेला उपलब्ध झाले आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील अद्यावत ऑनलाईन ७/१२ व खाते उतारे पाहण्यासाठी खालील लिक वापरा
https://bhulekh.mahabhumi.gov.in/
आपला
रामदास जगताप
दि . ९.६.२०१९
Comments