ई फेरफार प्रणालीत संवाद सुविधा वापरणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - ई फेरफार प्रणालीत संवाद सुविधा वापरणे बाबत
ई फेरफार प्रणाली मध्ये ऑनलाईन कामकाज करताना बऱ्याचवेळा तलाठी व मंडळ अधिकारी यांची एकत्र भेट होवून फेरफार नोंदी निर्गत होण्याची शक्यता फारच कमी वाटते .त्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना वापरणे साठी फेरफार निहाय स्वतंत्र " संवाद " नावाची सुविधा अनेक गेल्या दीड दोन वर्षाआसून उपलब्ध आहे मात्र त्याचा वापर केला जात नाही असे दिसून येते .
" संवाद " हि सुविधा प्रत्येक फेरफार घेतल्या पासून नोटीस काढणे , नोटीस बजावणे , कागदपत्र सादर करणे , तृती पूर्तता करणे , हरकार अर्ज दाखल करणे , हरकत निर्गत करणे , फेरफार निर्गत करणे , ७/१२ वर फेरफार चा अंमल देणे या सर्व टप्प्यावर live chat सारखी संवाद साधण्याची सुविधा देनेत आली आहे . या संवाद सुविधे मध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचेतील संवाद व समन्वय स्पष्ट करताना मदत होईल . संवाद सुविधेत नोंदाविनेत आहेले सर्व संदेश फक्त प्रशासकीय कामकाजात उपयोगात आणले जात आहेत . या मध्ये एखादा नोंदविलेला मेसेज ( text message ) नष्ट ( delete) करता येत नाही तसेच तो दिनांक व वेळ नमूद करून साठवून ठेवला जातो त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांची त्या फेरफार घेण्या पासून ते निर्गती पर्यंतची प्रक्रिया या मधून स्पष्ट होवून या कामात पारदर्शकता येण्यास व विलंब टाळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे
आपला
रामदास जगताप
दि २०.६.२०१९

Comments