रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून सर्व जिल्ह्यांना नक्कल वितरणासाठी अभिलेख वितरण प्रणाली ( DDM) उपलब्ध

नमस्कार मित्रांनो,
आज पासून सर्व जिल्ह्यांना अभिलेख वितरण प्रणाली ( DDM) उपलब्ध करून दिली आहे आत्ता फक्त तेथूनच 7/12 , 8अ व फेरफार ची नक्कल देता येईल . आत्ता नक्कल नोंदवही ऑनलाइन तयार होईल . हे सर्व तलाठी यांचे निदर्शनास आणावे .

आपला
 रामदास जगताप

Comments

  1. मा.जगताप सर,

    DDM ही प्रणाली ही उत्‍तम असुन त्‍याचा तलाठी यांना निश्चितच फायदा होईल परंतु ही प्रणाली ई फेरफार मोडुल मध्‍ये असल्‍यास तलाठी यांना ई फेरफार मधुन फेरफार घेतेवेळीच 7/12 8 अ अर्जदराना देता येईल. त्‍यामुळे तलाठी यांना पुन्‍हा पुन्‍हा लॉगिन करण्‍याचा वेळ वाचेल. ही विनंती


    आपला तलाठी
    पवन बगाडे सावनेर
    मो 9673435959

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send