रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ऑनलाईन तलाठी दफ्तर तपासणी नमुना


               ऑनलाईन तलाठी दफ्तर तपासणी नमुना
तलाठी यांचे नाव - -------------------------------------  पदनाम- -----------                 
सेवार्थ आय डी - ---------------------
गावाचे नाव --------------------        साजा चे नाव -------------
तालुका -----------------------         या साजा वर रुजू दि : -    /   /  
तपासणी अधिकाऱ्याचे नाव-------------------------------- पदनाम -------------
तपासणीचा दिनांक –   /    /  

1
गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक  १ आर पेक्षा जास्त असलेल्या ७/१२ ची संख्या किती आहे ?( अहवाल १ व खाता सर्वे अहवाल पहावा )




NO Check
2
संगणकीकृत  ७/१२ व ८अ मधील फ़रक आहे काय? असल्यास संख्या किती ?   (अहवाल २ पहावा )




Check - NEW
3
गाव नमुना १ व गाव नमुना ७ मधील क्षेत्रांचा फ़रक असलेल्या ७/१२ ची संख्या किती आहे ?  (अहवाल ३ पाहावा )





Check - NEW
4
गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व - जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र. संख्या किती आहे ? (अहवाल ४ पहावा )





Check - NEW
5
७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांमध्ये काही  फ़रक आहे काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ५  पहावा ) 




Check - NEW
6
चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नाव भरली असलेले दिसून येते काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ६ पहावा ) 




NO Check
7
खाता रजिस्टर मध्ये काही चुकीचे  खाता प्रकार निवडले गेले आहेत काय ? असल्यास संख्या किती ?   (अहवाल ७  पहावा )
 




Check - NEW
8
फ़ेरफ़ार क्र. नसलेली काही कब्जेदारांची नावे दिसून येतात काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ८ पहावा )





Check - NEW
9
गावात काही चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र. आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ९  पहावा )





NO Check
10
१६ आणे हून जास्त आणेवारी असलेले काही सर्व्हे क्र.अध्याप गावात आहेत काय ? (असल्यास संख्या किती ?  अहवाल १०  पहावा ) 




NO Check
11
अद्यापही या गावात  इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही असे काही स.नं आहेत काय ? असल्यास संख्या किती ?   (अहवाल ११ पहावा ) 




Check - NEW
12
या गावात फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी आहेत काय ?  असल्यास संख्या किती ?  (अहवाल १२  पहावा ) 




Check - NEW
13
अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी उप प्रकार निवडलेला नाही किंवा चुकीचा उप प्रकार निवडला आहे काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल १३ व भूधारणा अहवाल पहावा ) 




Check - NEW
14
या गावात चालू हंगाम अखेर ची पीक पाहणी ( नमुना १२ ) अद्यावत केली आहे का ? ( कृपया अहवाल १४ व चालू ७/१२ पाहावा )




NO Check
15
या गावात  निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते शिल्लक नाहीत ना ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल १५ पहावा )





Check - NEW
16
अहवाल १६.  या गावात निरंक ७/१२ (खातेदार नसलेले ७/१२ ) आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल १६ पहावा ) 




Check - NEW
17
या गावात अद्यापही  खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल १७ पहावा ) 




NO Check
18
या गावात सर्व सामाईक खात्यामधील खातेदारांचे  नावांचे  नावासमोर क्षेत्र विभागून टाकले आहे किंवा फक्त एकाच खातेदाराचे नावा समोर क्षेत्र नमूद केले आहे ना ? ( क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी साठी अहवाल १८ पहा )




Check - NEW
19
या अद्यापही फक्त आणेवारी असलेले 7/12 (किमान एक तरी खाते असे आहे कि ज्यावर क्षेत्र रूपांतरित केले नाही )आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल १९ पहावा ) 




Check - NEW
20
या गावात  बंद असलेले  सर्व्हे / गट क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २० पहावा )  तसेच ते योग्य आहे काय ?




NO Check
21
या गावात ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २१ पहावा ) 




Check - NEW
22
या गावात अध्यापही  ७/१२ वर शून्य क्षेत्र असलेले चालू खाता क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २२ पहावा )




Check - NEW
23
या गावात चुकून पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेला नाही ना ? ( अहवाल २३ पहावा )




NO Check
24
या गावात एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २४ पहावा )




Check - NEW
25
या गावात भूधारणा भोगवटदार वर्ग १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २५ पहावा )





Check - NEW
26
या गावात भूधारणा भोगवटदार  वर्ग २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २६ पहावा )





Check - NEW
27
या गावात  खातेदारांचे नाव / नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २७ पहावा )





Check - NEW
28
या गावात समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २८ पहावा )





NO Check
29
या गावात  इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल २९ पहावा )





Check - NEW
30
एकाच ७/१२ वर  लागवडीगोग्य क्षेत्र आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक या गावात आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३० पहावा )




NO Check
31
या गावात शेती च्या ७/१२ वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती ७/१२  वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेले ७/१२ आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३१ पहावा )




NO Check
32
या गावात ७/१२ वरील खातेदारांच्या क्षेत्राची बेरीज व ७/१२ वरील एकूण क्षेत्र यांच्यातील तफावत ( अहवाल १ )१ आर पेक्षा जास्त असलेले काही ७/१२ आहेत काय ?  असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३२ पहावा )





NO Check
33
या गावात ऑनलाईन फेरफार प्रमाणित झाल्यानंतर खाता विभागणी साठी पात्र असलेले खाती आहेत काय ? असल्यास अश्या खात्यांची  संख्या किती ?  (अहवाल ३३  पहावा )





Check - NEW
34
या तालुक्यातील ई फेरफार प्रणालीत ऑनलाईन साझा आणि मंडळ निर्मिती पूर्ण करणेत आली आहे काय ? असल्यास साझा व मंडळांची  संख्या किती ?  (अहवाल ३४  पहावा )





NO Check
35
या गावात ७/१२ चे  इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३५ पहावा )





Check - NEW
36
या गावात ऑनलाईन पद्धतीने प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा मंडळ अधिकाऱ्याचा  प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३६ पहावा )





NO Check
37
या गावात खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने काही डूप्लीकेट नावे तयार झाली आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३७  पहावा )





Check - NEW
38
या गावात  गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीत फरक आहे काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३८ पहावा )





NO Check
39
या गावात चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची काही खाती आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ३९ पहावा )





NO Check
40
या गावात खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या  काही  खात्यांतील  सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ४० पहावा )





NO Check
41
या गावात  अतिरिक्त अहवाल ५ मध्ये काही सर्व्हे क्रमांक आहेत काय ? असल्यास संख्या किती ?  (अहवाल ४१ पहावा )


42    या गावात सुनावणी आवश्यक नसलेले ( फक्त संगणकीय / टायपिंग च्या चुका ) कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्तीचे किती ७/१२ शिल्लक आहेत ?
तलाठी स्थारवत -
मंडळ अधिकारी स्थरावर -
तहसीलदार स्थरावर –

43    या गावात सुनावणी आवश्यक असलेले ( फक्त संगणकीय / टायपिंग च्या चुका ) कलम १५५ / २५७ च्या आदेशाने दुरुस्तीचे किती ७/१२ (प्रस्ताव) शिल्लक आहेत ?
तलाठी स्थारवत -
तहसीलदार स्थरावर –
उप विभागीय अधिकारी स्थरावर

44   या गावाचे सर्व हस्तलिखित ७/१२ संगणकीकृत झाले आहेत काय ?

45  या गावातील एडीट री एडीट च्या कामाची तपासणी केलेले सर्व अभिलेख तालुका अभिलेख कक्षात जमा केले आहेत का ?

46 या गावात आज अखेर प्रलंबित फेरफार संख्या
अ) अनोंदणीकृत - तलाठी कार्यालयात प्राप्त अर्ज - 
ब) नोंदणीकृत - SRO करून प्राप्त दस्त 
क) ई हक्क (PDE) प्रणाली तून प्राप्त अर्ज –

47 या गावात मंडळ अधिकारी यांचे स्थरावर १ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून प्रलंबित फेरफार संख्या किती आहे ?

48  या गावात ई पीक पाहणी या मोबाईल आप चा वापर सुरु केला आहे काय ? असल्यास नोंदणी केलेल्या खातेदारांची संख्या किती ?

49  या गावाचे एडीट, री एडीट, कलम  १५५ अन्वये दुरुस्त्या  हे कामकाज गुणवत्ता पूर्वक पूर्ण झाले आहे का ?

50  दि . ३१.१.२०१९ च्या शासन निर्णयान्वये या साजातील मागील महिना अखेरची अभिलेख नक्कल वितरणातून जमा झालेली रक्कम जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख ,पुणे ( स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेजरी शाखा पुणे ) यांचे खाते क्रमांक Current Account No. 38306827364
IFSC.Code. No- SBIN0001904
  वर जमा केली आहे का ? ( बँक जमा पोहोच पावती व अभिलेख वितरण नोंदवही / DDM अहवाल  वरून खात्री करावी )


तपासणी केलेल्या गावाचे कामकाजा बाबत तपासणी अधिकाऱ्याचे सर्वसाधारण अभिप्राय ---






                                        ( तपासणी अधिकारी यांचे नाव )
दि ,                                       तपासणी अधिकारी यांचे पदनाम
स्थळ –



प्रत ,
    उप विभागीय अधिकारी --------
     तहसीलदार -----------
     मंडळ अधिकारी --------




Check - NEW






Comments

Archive

Contact Form

Send